'Kaata Laga' Fame Shefali Jariwala Died
शिफाली चे निधन 27 जून 2025 रोजी रात्री मुंबई अंधेरी येथे राहत्या घरी झाले.
अवघ्या 42 व्या वर्षी निधन झाल्यामुळे चाहते आणि मनोरंजन विश्व हळूहळू गेले.
पती पराग यांनी तिला तत्काळ Bellevue Multispeciality Hospital मध्ये नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.
मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे.
मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडिया वरती गायकर मिका सिंग अभिनेत्री हिमांशी खुराना यांसारखे सेलिब्रिटींनी तीव्र दुःख व्यक्त केलेली आहे.
तिला 'काटा लगा' या गाण्याने घराघरात प्रसिद्धी मिळून दिली.
ती बिग बॉस 13 मधील स्पर्धक होती
भावपूर्ण श्रद्धांजली