Kia Carens Clavis EV :कियाची दमदार इव्ही मार्केट मध्ये लॉंच.
नमस्कार मित्रांनो आज आपण किया कॅरेन्स क्लाविस इव्ही गाडी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही गाडी इव्ही मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. ही गाडी 2025 मध्ये लॉन्स करण्यात आली होती. या गाडीचे रेंज 18 लाखांपासून सुरू होते तर टॉप मॉडेल ची किंमत तब्बल 25 लाखांपर्यंत जाते. आज आपण टॉप मॉडेल च्या सर्व स्पेसिफिकेशन ची माहिती जाणून घेणार आहोत.
Exterior Design:
सर्वप्रथम आपण जाणून घेऊ या गाडी कोणकोणत्या फ्युल ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे ही गाडी इलेक्ट्रिक मध्ये आपल्याला पाहायला मिळते तर पेट्रोल आणि डिझेलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे पेट्रोल आणि डिझेल गाड्यांची किंमत तब्बल 11 लाखांपासून सुरू होते. ही गाडी सेव्हन सीटर मध्ये उपलब्ध आहे. या गाडीवरती आपल्याला तीन वर्षाची वॉरंटी कंपनीकडून मिळते आणि आणि जास्त पैसे देऊन आपण या वॉरंटी ला पाच वर्षापर्यंत सुद्धा वाढू शकतो ते पण अनलिमिटेड किलोमीटर साठी. गाडीच्या बॅटरी पॅक वरती आठ वर्षांसाठी आणि एक लाख 60 हजार किलोमीटर साठी वॉरंटी आपल्याला मिळते कंपनीकडून. या गाडीसाठी आपल्याला कंपनीकडून तीन वर्षांसाठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन रोड साईड असिस्टंट सुद्धा कंपनीने उपलब्ध करून दिलेले आहे. या गाडीचा बॅटरी पॅक IP 67 रेटेड इतका आपल्याला बघायला मिळतो जे की सर्व वातावरण झेलण्याची समता ठेवतो.
या गाडीच्या समोरच्या बाजूला आपल्याला ऍक्टिव्ह एअरफ्लाब्स देण्यात आलेले आहेत. या फ्लॉप चा उपयोग कशासाठी होतो ते तुम्हाला मी सांगतो याचा उपयोग असा होतो की बॅटरीचे टेंपरेचर यांनी मेंटेन राहते म्हणजेच हवा आत मध्ये गेल्या वरती बॅटरी थंड राहते आणि एरोडायनिक एफिशियन्सी सुद्धा गाडीची यामुळे वाढली जाते. समोरच्या बाजूला आपल्याला एलईडी फॉग लॅम्प समोरचे पार्किंग सेन्सर्स आणि मेटल फिनिश स्कीट प्लेट्स बघायला मिळतात. समोरच्या बाजूला आपल्याला फ्रंट कॅमेरा सुद्धा देण्यात आलेला आहे व त्याच्याच वरती चार्जिंग साठी आपल्याला दोन पोस्ट बघायला मिळतात. एसी आणि डीसी चार्जिंग स्पोर्ट्स आपल्याला देण्यात आलेले आहेत. वेहिकल टू लोड हे सुद्धा फीचर आपल्याला बघायला मिळते चार्जिंग मध्ये. गाडीच्या बोनेट वरती आपल्याला किया चा लोगो बघायला मिळतो. गाडीचे समोरून आकर्षण म्हणजे कीया डिजिटल टायगर फेस ग्रील खूपच आकर्षित असे गाडीला लुक देते.
गाडीचे मेन हेडलाईन्स आपल्याला आईस्क्यू मल्टी रिफ्लेक्टर एलईडी हेडलाईन या पद्धतीमध्ये पाहायला मिळतात ते दिसायला खूपच असे आकर्षक आहेत. ही हेडलॅम्प हाय बीब असिस्ट आणि फॉलो मी होम फंक्शन्स इन बिल्ड आपल्याला बघायला मिळतात. स्टार मॅप एलईडी कनेक्ट डी आर एल टर्न सिग्नल बरोबर आपल्याला गाडीची इंडिकेटर बघायला मिळतात. गाडीच्या समोरच्या काशी वरती रेन सेंसिंग वायपर्स adas चा कॅमेरा आपल्याला बघायला मिळतो. या गाडीच्या वरती आपल्याला खूप अशी मोठी सनरूफ बघायला मिळते व सनरूफ चऻ शेजारी रूप रेल्स आणि शार्क फीन अँटिना सुद्धा कंपनीने आपल्याला दिलेला आहे. या गाडीचे दोन्ही मिरर इलेक्ट्रिकल एडजस्टेबल ऑटोफोल्ड आऊटसाईड मिरर असे आहेत. या बाहेरच्या मिरर वरती इंडिकेटर आणि कॅमेरा सुद्धा आपल्याला बघायला मिळतो.
चला तर मग गाडीची आपण लांबी झाडी याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात. या गाडीची लांबी ४.५ मीटर व जाडी १.८ मीटर आणि उंची १.७ मीटर एवढी आहे. या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तब्बल आपल्याला २००mm एवढा बघायला मिळतो. ही गाडी ४२०mm एवढ्या पाणी मध्ये सुद्धा जाऊ शकते.गाडीचे टायर बद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया या गाडीचे टायर 17 इंच चे क्लस्टर कट ड्युअल टोन एलआयसी आपल्याला बघायला मिळतात. 16 इंची चा आल्याचा पण सुद्धा ऑप्शन आपल्याला कंपनीने दिलेल्या आहे. पुढे आणि मागच्या जागांना डिस्क ब्रेक आपल्याला देण्यात आलेला आहे. या गाडीची टायर साइज 25 55 R17 V हे टायर्स एमआरएफ कंपनीचे आहेत व ट्यूबलेस मध्ये उपलब्ध आहेत. गाडीच्या टायऱ्यांच्या एकदम मध्ये आलोय मध्ये आपल्याला किया चा लोगो बघायला मिळतो. या गाडीचे कलर आपल्याला सिल्वर मॅट ब्लॅक ग्रे वाईट या कलरची ऑप्शन आहेत.
या गाडीची समोरची सस्पेन्शन कॉइल स्प्रिंक बरोबर मॅक्सन शॉट सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला कॉल स्प्रिंग बरोबर कपल टार्जन बीम एक्सल सस्पेन्शन बघायला मिळतात. गाडीच्या दरवाजांच्या काचेंवरती युवी कट सोलर ग्लास आपल्याला बघायला मिळतो. गाडीच्या मागच्या बाजूला आपल्याला रियल सेंसर रिफ्लेक्टर आणि मागच्या बाजूला सुद्धा मेटल फिनिक्स स्किट प्लेट बघायला मिळते. गाडीच्या मागच्या बाजूला आपल्याला किया चा लोगो, कॅमेरा स्टार मॅप एलईडी कनेक्ट डी आर एल आणि सेन्सर्स बघायला मिळतात. मागचा वायपर सुद्धा बघायला मिळतो वॉशर बरोबर आणि डी फार्मर सुद्धा. गाडीच्या मागच्या काचेवरती किया कनेटचा लोगो एलईडी हाय माउंट स्टॉप कॅम्प आणि स्पॉलर आपल्याला देण्यात आलेला आहे. या गाडीच्या काचांना आपण व्हॉइस कमांड आणि स्मार्ट ॲपच्या द्वारे वर खाली करू शकतो. व स्मार्टकीद्वारे आपण गाडीला सुद्धा चालू करू शकतो. या गाडीत आपल्याला तीन ट्राय मोड बघायला मिळतात जे की आहेत इको नॉर्मल आणि स्पोर्ट.
तीन वर्षाच्या फ्री सबस्क्रीप्शन मध्ये आपण किया करेक्ट ॲप मध्ये आपण स्मार्टफोनद्वारे गाडीचे ८५ पेक्षा जास्त फीचर आपण एक्सेस करू शकतो. जसे की एसी कंट्रोल, कार लॉक अनलॉक, वेहिकल स्टेटस , चार्जिंग स्टेटस, चार्जिंग लिमिट, डिस्चार्जिंग लिमिट, लाईव्ह ट्रॅफिक अपडेट,इत्यादी.
Safety Features:
या गाडीमध्ये आपल्याला चार लेवल चे रिजन्रेटिव्ह ब्रेकिंग चे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला ऑटो मोड आहे जो की ड्रायव्हिंग कंडिशनच्या हिशोबाने रिजनरेशन लेव्हल सेट करतो. या गाडीमध्ये आपल्याला लेव्हल टू एडस मध्ये फ्रंट कॉलिजन अवॉर्डन्स असिस्ट, लेन डिपार्चर मॉर्निंग, लेन कीप असिस्ट, ड्रायव्हर टेन्शन वॉर्निंग, थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा व अजून भरपूर सारे सेफ्टी फीचर्स आपल्याला बघायला मिळतात. या गाडीच्या सेफ्टी मध्ये आपल्याला सहा एअर बॅग, एबीएस, ब्रेक असिस्ट, वेहिकल्स स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, सीट बेल्ट रिमाइंडर, हिल स्टार्ट असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, की लेस एन्ट्री, रोल ओवर सेंसर, बर्गलर अलाराम, पुढे आणि मागे पार्किंग सेन्सर, डाऊन हिल ब्रेक कंट्रोल, हायलाईट टायर प्रेशर मॉनिटर, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, इम्पॅक्ट सेंसिंग ऑटो डोअर अनलॉक, चाइल्ड सीट माउंटन, 3. पॉईंट सीट बेल्ट एवढे सारे भरपूर असे सेफ्टी फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळतात.
Interior Design:
या गाडीमध्ये आपल्याला तब्बर 120 लिटरची बूट स्पेस देण्यात आलेली आहे. गाडीच्या बूट मध्ये आपल्याला टूल किट,हुक स्पीकर, लाईट, फिफ्टी-फिफ्टी स्पीड फोल्डिंग थर्ड रोड सीट फोल्डिंग बरोबर आपल्याला बघायला मिळतात सीट शेवटच्या रो मधल्या. या गाडीमध्ये आठ स्पीकर चा बोश चा साऊंड सिस्टिम बघायला मिळते.1 रियल डोअर्स मध्ये स्पॉट लॅम्प आहेत किया चा लोगो प्रोजेक्शन बरोबर ऑटो अपडाऊन पावर विंडोज सुद्धा बघायला मिळतात. मॅन्युअल सनसेट कर्टेन्स सुद्धा आपल्याला देण्यात आलेले आहेत. 60:40 स्प्लिट सेकंड रो चे सीड्स आपण करू शकतो. 64 कलर मध्ये ॲमिंट लाइटिंग उपलब्ध आहे. पहिल्या आणि दुसऱ्या रो मध्ये फुटवेल लॅम्प आहे. वन टच इझी इलेक्ट्रिक टंबल सेकंड रो सीट आहेत. या गाडीच्या थर्ड रोच्या पॅसेंजर साठी यूएसबी बॉटल होल्डर एलईडी लाईट देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये एअर प्युरिफायर सुद्धा आपल्याला देण्यात आलेला आहे. सेकंड रो साठी रिट्रॅक्टेबल सीट बॅक टेबल देण्यात आलेला आहे. साडेतीन किलो याची लोड कॅपॅसिटी आहे. या गाडीचे स्टेरिंग फिल्ड आणि टेलिस्कोपिक मध्ये आपल्याला बघायला मिळते. या गाडीचे ड्रायव्हर सेट फोर पॉवर ऍडजस्टेबल असे आहे. गाडीचे समोरचे दोन सीट वेंटेलेटेड आपल्याला बघायला मिळतात. या गाडीचे स्टेरिंग इलेक्ट्रिकल पावर अशी आहे. या गाडीमध्ये आपल्याला वायरलेस चार्जर सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये टेंपरेचर आणि इन्फोटेनमेंट कंट्रोल स्वाईप स्क्रीन देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये आपल्याला 12.25 इंच चा एचडी टच इन्फंट्री बघायला मिळतो. हा डिस्प्ले नेवीगेशन किया कनेक्ट ओवर द इयर अपडेट्स यूएसबी , व्हॉइस रिकॅगनायझेशन, एप्पल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, एफएम आणि रेडिओ. इत्यादी अजून खूप सारे Features याआत मध्ये उपलब्ध आहेत.
तुम्हाला या गाडी बद्दल माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये व या गाडीबद्दल अजून जास्त माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा. आणि जर का तुम्हाला टाटा हरियर इव्ही बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा. धन्यवाद.