New Honda Activa EV: होंडाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऍक्टिवा इ भारतामध्ये लॉन्च.
Honda Activa E:
भारतामध्ये होंडा कंपनीकडून सध्या खूप दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आल्या यावेळी प्रामुख्याने होंडा कंपनीकडून दोन वेगळ्या स्कूटर लॉन्च करण्यात आल्या यात ए स्कूटरमध्ये स्वॅपेबल स बॅटरीज आहेत तर दुसऱ्या स्कूटर मध्ये चार्जिंग ची बॅटरी आहे. आपण या स्कूटर बद्दल अधिक ची माहिती जाणून घेणार आहोत. होंडा कंपनीकडून दोन वेगवेगळ्या स्कूटर लॉन्च करण्यात आले असून यात एक प्रेमियम मॉडेल व एक साधे मॉडेल आहे.तर चला तर मग पहिल्यांदा आपण प्रीमियम मॉडेल बद्दल जाणून घेणार आहोत.
Honda Activa E Model:
सर्वात प्रथम एक्टिवा च्या समोर आपल्याला फुल एलईडी हेडलाईट भेटतात. आणि फ्रंटला डी आर एल सुद्धा भेटतात. या एक्टिवा इ ची खासियत अशी आहे की यात राऊंडेड बॉडी
पॅनेल असून यामध्ये 12 इंची व्हील्स आहेत. एक्टिवा ही मध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले असून व त्याचबरोबर आपल्याला डिस्क ब्रेक सुद्धा मिळतात. आपल्याला या स्कूटरमध्ये ७ इंच चा TFT डिस्प्ले मिळतो. यामध्ये साध्या वर्जन स्कूटरमध्ये पाच इंचा TFt डिस्प्ले मिळतो. तर चला तर मग हँडल वरती आपल्याला कोण कोणते बटन मिळतात ते पाहूयात सर्वप्रथम आपल्याला अप्पर डीप्पर आणि पास बटन मिळते. त्याचबरोबर लेफ्ट साईडला स्विच गिअर इंडिकेटर आणि हॉर्न चे बटन मिळते. प्रीमियम स्कूटर मध्ये आपल्याला समोर चार्जिंगचा पॉईंट मिळतो. या स्कूटर मध्ये आपल्याला केलेस एन्ट्री मिळते. समोर पाय ठेवायच्या जागेमध्ये आपल्याला थोडीफार जागा मिळते सामान ठेवण्यासाठी. या एक्टिवा ई स्कूटरचा व्हील बेस १३१० एम एम आहे.
स्कूटर स्टार्ट करायला आपल्याला की लेस इंट्री भेटत असून येथे एक स्विच देण्यात आला आहे त्या स्विच मध्ये आपण स्कूटर स्टार्ट करू शकता व त्याच्या शेजारी स्कूटरची डिक्की चे बटन असून आपण तिथून डिक्की उघडू किंवा बंद करू शकतो.
या स्कूटरमध्ये आपल्याला सलिक लुकिंग टेल सेशन भेटतो. एक्टिवा च्या मागच्या बाजूला आपल्याला
ब्रेक साठी एलईडी लाईट मिळते. एक्टिवाच्या एका साईडला एक्टिवा ई म्हणून लिहिलेले छानसे असे ॲक्टिवा चे नाव दिसते. या एक्टिवा ई चा ग्राउंड क्लिअरन्स 171 एमएम आहे. या एक्टिवा ई मध्ये आपल्याला सीट खूप मोठे दिले असून ते सपाट आहे. या एक्टिवाची सीट हाईट 776 एमएम आहे.
या एक्टिवा ई मध्ये रायडरला कम्फर्टेबल रायडिंग पोझिशन देण्यात आलेली आहे. व मागे बसणाऱ्या व्यक्तीस मोठी जागा असून तो कम्फर्टेबल माग अजून एक व्यक्ती बसू शकतो.
Honda Activa E Specification:
फंडा एक्टिवा ई मध्ये आपल्याला दोन सस्पेन्शन भेटतात त्यात पुढील सस्पेन्शन Telescopic Frok तर मागील सस्पेन्शन MonoShock या पद्धतीचे दिलेले आहे. आपल्याला ब्रिक्समध्ये पुढील ब्रेक 160mm disc व मागील ब्रेक 130mm disc देण्यात आलेले आहे. एक्टिवा ई ची टायर साइज कशी आहे की पुढील टायर मध्ये आपल्याला 90/90-12 आणि मागील टायर आपल्याला 100/80-12 असा मिळतो.
Honda Activa E Batteries:
या होंडा एक्टिवा ई स्कूटर मध्ये आपल्याला बॅटरी स्वॅपेबल बॅटरीज देण्या
त आलेले आहेत .स्वॅपेबल चा अर्थ असा होतो की या बॅटरीज आपण स्कूटर मध्ये काढून चार्जिंग पॉईंट मध्ये परत लावू शकतो व ज्या बॅटरी चार्जिंग पॉईंट मध्ये आधीपासून आहेत त्या बॅटरी आपण डायरेक्ट स्कूटरमध्ये लावू शकतो यामुळे रायडरचा वेळ वाचतो.
या बॅटरीस प्रामुख्याने स्कूटरच्या डिक्की मध्ये देण्यात आलेला आ
हे यामध्ये आपल्याला दोन बॅटरीज मिळतात. यास कुठची बॅटरी कॅपॅसिटी कशी आहे की
Battery Capacity:3kWh[2×1.5kWh Swappable pack]
या स्कूटरमध्ये बॅटरीज डिक्की मध्ये देण्यात आलेल्या मुळे आपल्याला स्टोरेज स्पेस खूपच कमी मिळतो म्हणजे नाही या प्रमाणातच मिळतो आपण तिथे फक्त एक बॉटल किंवा असे छोटे साहित्यस फक्त ठेवू शकतो.या स्कूटरमध्ये दोन बॅटरीज असून प्रत्येक बॅटरी चे वजन 10.5 किलोग्रॅम असे आहे.
या स्कूटर मध्ये आपण घरी चार्जिंग करू शकत नाही आपण होंडाच्या चार्जिंग पॉइंटला जावे लागणार आहे.होंडा एक्टिवा ई या स्कूटरसाठी होंडा कंपनी द्वारे विविध शहरात बऱ्याच ठिकाणी चार्जिंग स्टेशन स्थापनेत करण्यात येणार आहेत. आपण जेव्हा स्कूटर घेतो त्यावेळेस आपल्याला एक कार्ड देण्यात येते त्या कार्डद्वारेच आपण या बॅटरी स्वॅप करू शकतो. या स्कूटर चे मॉडेल सध्या भारतामध्ये काही शहरातच लॉन्स करण्यात आले आहे
आपण जर स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर आधी आपल्या शहरात ही स्कूटर अवेलेबल आहे का ते चेक करा.
Honda Activa E Range:
या स्कूटरची होंडा कंपनी द्वारे आपल्याला 102 किलोमीटर अशी रेंज क्लेम करण्यात आलेली आहे . यामध्ये आपल्याला तीन मोट्स मिळतात. पहिला मोड रियल वर्ल्ड दुसरा मोड इको मोड असा आहे. या स्कूटरमध्ये आपल्याला मोटरची पावर 6kW अशी देण्यात आलेली आहे. या स्कूटरचे टॉप स्पीड आपल्याला 80kph एवढी देण्यात आलेली आहे. या स्कूटरचे आपल्याला प्राईज अजून सांगण्यात आलेले नाही.
या स्कूटर बरोबर आपल्याला तीन वर्षाची वॉरंटी देण्यात आलेली आहे व कंपनीद्वारे आपल्याला 50,000Km ची स्कूटर ची वॉरंटी देण्यात आलेली आहे.
या स्कूटर च्या मॉडेल साठी आपल्याला सबस्क्रीप्शन सर्विस देण्यात आलेली आहे व त्या सबस्क्रिप्शन सर्विस साठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत.
Honda Activa E Image:
Honda Activa E Features:
या होंडा एक्टिवा ई मध्ये आपल्याला भरपूर सारे फीचर्स देण्यात आलेले आहेत ती खालील प्रमाणे आहेत.
1]Auto Bright Display.
2]Topple Alert.
3]Maintaince Alert.
4]Call and Music System.
5] Navigation.
6]Live Tracking.
7]OTA Updates.
8]Side -stand cut-off.
Honda Activa E Prices and Booking:
या स्कूटर चे लॉन्चिंग आत्ताच झालेले असून या स्कूटरचे आपल्याला किती पैसे मोजावे लागतील ही अजून कंपनीकडून सांगण्यात आलेले नाही. या स्कूटरचे जर का आपल्याला बुकिंग करायचे असेल तर आपल्याला थोडा काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण या स्कूटरचे बुकिंग जानेवारी महिन्यापासून सुरू होणार आहे व हीच स्कूटर फक्त काही शहरांमध्येच उपलब्ध होणार आहे.आणि या स्कूटरची डिलिव्हरी आपल्याला फेब्रुवारी महिन्यापासून मिळण्याची शक्यता आहे.
Honda Activa QC1:
ही होंडा कंपनीकडून स्कूटरचे दुसरे मॉडेल लॉन्च करण्यात आलेले आहे. या ऍक्टिव्ह स्कूटरमध्ये स्वॅपेबल बॅटरी नाहीत म्हणजेच साध्या ग्राहकाला ही स्कूटर खूप फायदेशीर आहे. ह्या स्कूटरची वैशिष्ट्य म्हणजे आपण ही स्कूटर घरी चार्जिंग करू शकतो. यास कुठची ग्राउंड क्लिअरन्स 169mm एवढी कंपनीकडून देण्यात आलेली आहेत. ही स्कूटर ऍक्टिवा ई च्या सारखीच दिसते. या स्कूटरमध्ये आपल्याला हेडलाईन आधीच्या स्कूटर सारखाच मिळतो पण आपल्याला या स्कूटरमध्ये डी आर एल लाईट मिळत नाही. या स्कूटर मध्ये आपल्याला ड्रम ब्रेक्स भेटतात. आपण माग बघितल्याप्रमाणे ॲक्टीव्हा ही मध्ये आपल्याला डिस्कस ब्रेक मिळत होते जे की या स्कूटरमध्ये आपल्याला मिळत नाहीत.
या स्कूटरचा विल बेस 1275 एमएम एवढा दिलेला आहे. या स्कूटरमध्ये आपल्याला ट्वीन शॉक एबसॉर्ब्स दिलेले आहेत. या दोन गाड्यांमध्ये वेगवेगळ्या मोटर आपल्याला कंपनीकडून देण्यात आलेल्या आहेत. या स्कूटरची स्पीड फक्त 50 kph एवढी आपल्याला देण्यात आलेली आहे. या स्कूटरची मोटर पावर 1.8KW एवढी देण्यात आलेली आहे. यास स्कूटरची Gradeability -7 एवढी आहे. या स्कूटरमध्ये आपल्याला चांगला बूट स्पेस मिळतो म्हणजेच आपण या स्कूटरमध्ये जास्त सामान ठेवू शकतो. या स्कूटर च्या डिकी चीच कॅपॅसिटी 26 liters एवढी आहे.
यास स्कूटरची सीट हाईट 769mm एवढी मिळते. या स्कूटरमध्ये आपल्याला चार्जर मिळतो जे की दुसऱ्या स्कूटरमध्ये मिळत नव्हता. या स्कूटरचा चार्जिंग पोट आपल्याला सीटच्या समोरील बाजूला देण्यात आलेला आहे.या स्कूटरचा चार्जिंग टाईम [0-100%] -6hr50min एवढा आहे.
Honda Activa QC1 Battery and Range:
1] Battery capacity:1.5kWh.
2]Claimed Range:80km[IDC]
3]Charging Time[0-100%] 6hr50min.
या स्कूटरचे वजन आपल्याला 89.5kg एवढं बघायला मिळतं. यास स्कूटरचा डिस्प्ले आपल्याला एलसीडी असा मिळतो. या स्कूटरमध्ये आपल्याल की लेस फंक्शन मिळत नाही आपल्याला चावी द्वारेच स्कूटर चालू किंवा बंद करता येते.
Honda Activa QC1 Image:
Honda Activa QC1 Specifications:
1]Suspension:a)Front-Telescopic Fork .b)Rear-Twin Shock Absorber.
2]Breaks:a)Front-130mm drum b)Rear-110mm drum.
3]Tyre Size: aFront-90/90-12.
Rear-90/100-10.
या दोन्ही स्कूटरची डिझाईन खूपच चांगली देण्यात आलेले आहे तर बघू यात ग्राहक या दोन्ही स्कूटरला कसा प्रतिसाद देतात ते धन्यवाद.
स्कूटर बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण होंडाच्या ऑफिसियल वेबसाईटला जाऊ शकता वेबसाईटला जाण्यासाठी येथे क्लिक करा.