New Honda Elevate Black Edition Spied:नवीन होंडा एलेवेट ब्लॅक एडिशन लवकरच लॉन्च होणार आहे
New Honda Elevate Black Edition:
होंडा कंपनी एसूव्ही च्या मार्केटमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी एलिव्हेट एसूव्ही ही लवकरच या महिन्यात लॉन्च करणार आहे. ही गाडी ब्लॅक एडिशन मध्ये असणार आहे. ही गाडी ब्लॅकेडेशनमध्ये केल्यामुळे लोकांना या गाडीप्रती चांगली आकर्षण निर्माण होईल.
सध्या ही गाडी आपल्याला सात कलर शेडमध्ये उपलब्ध आहे -Lunar Silver metallic, Phoenix Orange Pearl, Obsidian Blue Pearl, Radiant Red Metallic, Platinum White Pearl, Golden Brown Metallic and Meteoroid Grey Metallic अशा विविध वेगवेगळ्या रंगांमध्ये ही गाडी आपल्याला बघायला मिळते.जर का तुम्हाला होंडा एलिवेट ही गाडी चांगल्या लुक मध्ये पाहिजे असेल तर ब्लॅक एडिशन सारखा पर्याय खूपच चांगला आहे.ब्लॅक एडिशन मध्ये आपल्याला संपूर्ण ब्लॅक थीम गाडीमध्ये मिळते. गाडीचं बॉडीवर पेंट मध्ये आपल्याला क्रिस्टल ब्लॅक पर्ल शेड हे बघायला मिळतं. गाडीचे आलोय व्हील सुद्धा ब्लॅक कलर मध्ये देण्यात आलेले आहेत ब्लॅक एडिशन मध्ये.तसे बोलला तर ही संपूर्ण ब्लॅक थीम मध्ये आहे.होंडा कंपनीने आपल्याला स्मोक इफेक्ट लाइटिंग मध्ये देण्यात आलेला आहे फ्रंट हेडलाईट आणि रियल्टेड लाईट मध्ये.
ब्लॅक एडिशन मध्ये आपल्याला वेगळा ब्लॅक एडिशनचा लोगो टेल गेटपाशी बघायला मिळतो. स्टॅंडर्ड होंडा एलिवेट मध्ये आपल्याला ब्लॅक आणि ब्राऊन इंटेरियर बघायला मिळते पण ह्या ब्लॅक एडिशन मध्ये आपल्याला ऑल ब्लॅक इंटिरियर थीम ही बघायला मिळते. पण या गाडीचे इंजिन आपल्याला आधी सारखेच बघायला मिळते ती की 1.5L NA Petrol i-VTEC . हे इंजिन 119 बीएचपी पावर आणि 145 NM टॉर्क एवढे जनरेट करतं. या गाडीमध्ये आपल्याला सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन बघायला मिळतं.
New Honda Elevate Black Edition Spied Image:
Honda Elevate Exterior Design:
होंडा इलेव्हेट च्या एक्सटेरियर डिझाईन मध्ये आपल्याला Length-413mm ,Width -1790mm ,Height -1650mm एवढी बघायला मिळते.या गाडीमध्ये आपल्याला 220 एमएम एवढा ग्राउंड क्लिअरन्स बघायला मिळतो. होंडा कंपनीच्या गाडीमध्ये या गाडीमध्ये सर्वात जास्त ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला बघायला मिळतो बाकी गाड्यांच्या तुलनेत. या गाडीमध्ये आपल्याला खूपच मोठे असे उंच बोनेट देण्यात आलेले आहे. गाडीच्या समोरच्या बाजूला बघितलं तर होंडाचा असा मोठा लोगो आणि ग्रील आपल्याला प्लॅस्टिक डार्क ब्लॅक कलर मध्ये मिळते. या गाडीमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलाईन्स देण्यात आले असून बोनेट आणि ग्रीलच्या मध्ये क्रोम ची फिनिशिंग देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये आपल्याला फोगलंप सुद्धा बघायला मिळतात. या गाडीची टायर साइज आपल्याला 215/55 R17 एवढी देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची एलईडी टेल लॅम्प्स बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला मागच्या विंडोमध्ये वायपर देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगला रोड प्रेसेन्स बघायला मिळतो.
Honda Elevate Black Edition Boot Space:
या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगला बूट स्पेस बघायला मिळतो. या गाडीमध्ये आपल्याला तब्बल 458 लिटर्स एवढा बूट स्पेस देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपण चार मोठ्या बॅग्स ठेवू शकता. आणि जर का तुम्हाला अजून जास्त स्पेस पाहिजे असेल तर मागच्या सीट तुम्ही 60-40 या पद्धतीने फोल्ड करून अजून जास्त स्पेस वाढवू शकता. डिक्की मध्येच आपल्याला स्पेअर विल गाडीचे देण्यात आलेले आहे.
Honda Elevate Interior:
या गाडीमध्ये मागच्या सीट मध्ये आपल्याला खूपच चांगला चा निरुम आणि हेड रूम देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये तुम्हाला पॅनोरमिक सूनरूप मिळत नाही पण छोटी सनरूफ मिळते. या गाडीमध्ये विंडोज हे खूप मोठे आहेत. या गाडीमध्ये सीट कंफर्ट खूपच चांगला आहे. तुम्ही या गाडीमध्ये खूप चांगले पोझिशनमध्ये बसू शकता. मागील सीट मध्ये तुम्हाला एक अर्म्रेस्त बघायला मिळते जे च्या वर तुम्ही हात ठेवून निवांत पद्धतीने बसू शकता. मागच्या सीट मध्ये तुम्हाला ऍडजेस्टेबल हेड रिस्ट सुद्धा देण्यात आलेले आहे . पण सेंटर पॅसेंजर ला हृद्रेस्त देण्यात आलेले नाही. गाडीच्या मागील सीट मध्ये तुम्हाला पॅसेंजर साठी देण्यात एसी वेंट्स देनात आलेले आहेत. आणि अजून म्हणजे पावर आउटलेट 12 वॉल्ट चा पोर्ट देण्यात आलेला आहे. पण युएसबी पोर्ट देण्यात आलेला नाही.
या गाडीची इंटिरियर आपल्याला ब्लॅक आणि ब्राऊन या कलर मध्ये देण्यात आलेले आहे. गाडीचे डॅशबोर्ड खूप चांगल्या पद्धतीचं आहे. या गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये आपल्याला वूड ट्रिम चां इफेक्ट देण्यात आलेला आहे. या गाडीचे स्टेरिंग व्हील आपल्याला होंडा सिटी या गाडीच्या सारखे बघायला मिळते. या गाडीचे स्टेरिंग मध्ये आपल्याला वेगवेगळे कंट्रोल्स देण्यात आलेले आहेत जसे की वोल्युम ऑफ,सोर्स ,होम ,कॉल कॉल रिसिव्ह , adas यासारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला वायरलेस फोन चार्जर बघायला मिळतो व दोन यूएसबी पोर्ट्स देण्यात आलेले आहेत. आणि 12वलोट चे एक सॉकेट पुढील बाजूला ड्रायव्हरच्या सीटच्या पाशी देण्यात आलेला आहे. आणि आपल्याला दोन कप फोल्डर सुद्धा बघायला मिळतात.
या गाडीमध्ये आपल्याला मॅन्युअल हँडब्रीक हे देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला नवीन पद्धतीचे सिलिक या डिझाईन मध्ये 10.25 इंच चा डिस्प्ले बघायला मिळतो. या टच स्क्रीन मध्ये आपल्याला अँड्रॉइड ऑटो ,रिमोट कंट्रोल ,ब्लूटूथ, एप्पल कार प्ले, हे फीचर्स देण्यात आलेले आहेत. स्क्रीन मध्ये आपण साईट कॅमेरा हा चालू ठेवू शकतो. या गाडीमध्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर हे देण्यात आलेला आहे. यात खूपच चांगले असे फंक्शन्स आहेत. या गाडीमध्ये आपल्याला इंजिन स्टार्ट स्टॉप चे बटन देण्यात आलेले आहे . या गाडीमध्ये आपल्याला काही गोष्टींची कमी जाणून येते जसे की सीट हाईट ऍडजेस्टमेंट, आणि व्हेंटिलेटर सीट. या गाडीच्या सीव्हीटी ट्रान्समिशन मध्ये आपल्याला पेडल शिफ्ट देण्यात आलेले आहेत. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सुद्धा देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये आपल्याला कीलेस एन्ट्री बघायला मिळते.
Honda Elevate Black Edition Safety:
या गाडीमध्ये सेफ्टी मध्ये आपल्याला खूप सारे फीचर्स देण्यात आलेले आहेत जसे की सहा एअर बॅग आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला abs आणि ईबीडी ही टेक्नॉलॉजी देण्यात आलेली आहे. इमर्जन्सी ब्रेकिंग साठी या गाडीमध्ये आपल्याला ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग ही सिस्टीम देण्यात आलेली आहे. फॉरवर्ड कॉलिजन वारणींग हे फीचर सुद्धा देण्यात आलेले आहे . गाडी समज चढावरती असेल तर आपल्याला हिल स्टार असिस्त हे फिचर सुद्धा देण्यात आलेला आहे.ऑटो हाई बीम सुद्धा देण्यात आलेला आहे. गाडीमध्ये आपल्याला अजून सेफ्टीच्या दृष्टीने फीचर्स मिळतात जसे की लने कप आसिस्त, एलईडी कार डिपार्चर वार्निंग , चाइल्ड सीट माउंट, लेन डिपार्चर वार्निंग.
Honda Elevate Black Edition Engine:
या गाडीमध्ये आपल्याला खूपच असे दमदार इंजिन बघायला मिळते. या इंजिनची कॅपॅसिटी 1498Cc एवढी आहे. हे इंजिन आपल्याला दोन ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सेवेन सी व्ही टी (ऑटोमॅटिक) ट्रान्समिशन. या इंजिन पासून आपल्याला या गाडीमध्ये 16.92 km/l एवढं मायलेज बघायला मिळते. हे इंजिन 89kw एवढी पावर आणि 145NM एवढा टॉर्क जनरेट करतो. हे इंजिन वॉटर कूळ इन लाईफ फॉर सिलेंडर आहे.
Honda Elevate Standard Model Pricing:
या गाडीची किंमत आपल्याला Rs 11,91,000 याच्यापासून सुरू होते. व गाडीच्या टॉप मॉडेल ची किंमत Rs 16,63,000 आपल्याला एवढी बघायला मिळते. ही किंमत आपल्याला ऑन रोड मुंबई येथील देण्यात आलेली आहे.तर सांगा तुम्हाला कशी वाटली ही गाडी कॉमेंट सेक्शन मध्ये.
जर का तुम्हाला गाडी बद्दल अधिक ची माहिती जाणून घ्यायची असेल तर होंडाच्या ऑफिशियल वेबसाईट ला विजिट करू शकता व्हिजिट करण्यासाठी इथे क्लिक करा.
जर का तुम्हाला Skoda Kylaq या गाडी बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा.धन्यवाद