Tata Harrier EV AWD 2025:जाणून घ्या टाटाचा या ईव्ही बद्दल संपूर्ण माहिती.
Tata Harrier EV Overview:
नमस्कार मित्रांनो आज आपण टाटा हॅरिअर ईव्ही बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर खूप वर्षानंतर कमीत कमी पाच ते सात वर्षानंतर टाटांनी फोर बाय फोर गाडी लॉन्च केलेली आहे. ही गाडी एक्झॅक्टली फोर बाय फोर नाही तर कोड व्हील ड्राईव्ह अशी आहे. दोन मोटर च्या मदतीने या गाडीला मध्ये फोर बाय फोर मध्ये कन्व्हर्ट केलेले आहे. सर्व प्रथम जाणून घ्या ही गाडी इलेक्ट्रिक गाडी आहे. चला तर मग आपण टाटा हॅरियर इव्ही बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ की या गाडीमध्ये काय काय नवीन फीचर्स नवीन गोष्टी टाटा कंपनीकडून देण्यात आलेले आहेत.
Tata Harrier EV Price List (Variants & Prices)
Variant | Price (Ex-showroom) |
---|---|
Adventure 65 | ₹21.49 lakh |
Adventure S 65 | ₹21.99 lakh |
Fearless+ 65 | ₹23.99 lakh |
Fearless+ 75 | ₹24.99 lakh |
Empowered 75 | ₹27.49 lakh |
Empowered 75 QWD | ₹28.99 lakh |
Tata Harrier Ev ची चावी आणि त्याची फीचर्स:
खरंतर टाटा हेरियाची चावी खूपच अशी फीचुरिस्टिक आपल्याला देण्यात आलेली आहे. ही चावी खूप अशी युनिक अशी आहे आणि याचा आकार नॉर्मल चावी सारखा नाही तर गोल असा आहे. या चावी मध्ये आपल्याला खूप सारे फंक्शन्स बघायला मिळतात जसे की लॉक, अनलॉक, लॉकेट, इलेक्ट्रिक बूट रिलीज, होल्ड जेने की गाडी चालू होते बटन दाबल्यावर, आणि सर्वात युनिक असे फिचर मध्ये समन मोड या मोड मध्ये आपण गाडी पुढे किंवा मागे थोडे अंतरासाठी नेऊ शकतो हा मोड पार्किंग मध्ये खूप असा उपयोगी ठरतो.
Tata Harrier EV Exterior Features:
चला तर मग गाडी बाहेरून कशी आहे ते आपण पाहूयात. या गाडीमध्ये आपल्याला कनेक्टेड डी आर एल बघायला मिळते. समोर आपल्याला प्रोजेक्टर लॅम्प एलईडी देण्यात आलेले आहे. समोरच्या बाजूला सुद्धा पार्किंग सेन्सर देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये आपल्याला 360 डिग्री कॅमेरा बघायला मिळतो पण टाटा ह्याला 540 डिग्री असे म्हणतो याचे कारण असे आहे की आपल्याला गाडी चालवताना गाडीच्या खालचे खड्डे सुद्धा बघायला मिळते. गाडीच्या बंपरच्या खाली ADAS चा समोरचा रडार आपल्याला बघायला मिळतो. या गाडीमध्ये आपल्याला ADAS level 2 देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला 19 इंची चे टायर देण्यात आलेले आहेत या टायरची साईज 245/55R19 कशी आहे तर टायर कंपनी चे नाव गुड इयर अशे आहे. या गाडीमध्ये आपल्याला ev आणि QWD अशी बॅजिन बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला खूपच असं भन्नाट पिक्चर बघायला मिळतं ते म्हणजे एन एफ सी. तुम्ही म्हणाल्या एफसी म्हणजे नक्की काय ? ही अशी टेक्नॉलॉजी आहे जेणे की आपण एका कार्डद्वारे गाडीला ॲक्सेस करू शकतो या कार्डच्या मदतीने आपण गाडी उघडू शकतो. हे वापरायचे एकदम सोपे असते हे कार्ड घेऊन आपल्याला ड्रायव्हरच्या दरवाज्याच्या इथे एनएफसी सेंसर देण्यात आलेला आहे. येथे फक्त कार्ड लावलं की गाडी ऑटोमॅटिक ओपन होते. व आपण ही गाडी मोबाईल द्वारे सुद्धा उघडू शकतो. या गाडीच्या frunk मध्ये आपल्याला खूप कमी असा स्पेस देण्यात आले आहे ते एक गाडीची नकारात्मक बाजू आहे. या फ्रंक चि क्यापिसिटी 17 किलो एवढी आहे.
चला तर मग आपण सर्वात इम्पॉर्टंट अशा गोष्टी जाणून घेऊ ती म्हणजे चार्जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गाडीमध्ये नक्की केवढा चार्जर येतो तर आपल्याला या गाडीमध्ये एसी चार्जर 7.2 किलो वॅट्स आणि डीसी चार्जर मध्ये तब्बल 120 किलो वॅट फास्ट चार्जिंग चा ऑप्शन आपल्याला देण्यात आलेल्या आहे. या गाडीमध्ये आपल्याला दोन बॅटरी पॅक असे देण्यात आलेले आहेत 65 किलो वॅट आणि 75 किलो वॅट अशी बॅटर पॅक चा ऑप्शन आहे. या गाडीत आपल्याला माहिती आहे जसे की दोन मोटर आहेत तर समोरची मोटर 157 पीएस एवढी पावर जनरेट करते तर मागील मोटर 230 पीएस ची पावर देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये आपल्याला टोटल टॉर्क 540 न्यूटन मीटर एवढा देण्यात आलेला आहे.
Tata Harrier EV Interior Features:
या गाडीच्या इंटिरियर मध्ये आपल्याला खूप साऱ्या नवीन गोष्टी बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला वन टच डाऊन बघायला मिळते म्हणजेच की विंडो आपण एका बटनाने वर किंवा खाली करू शकतो. वन टच अप डाऊन हे फीचर फक्त ड्रायव्हर साठीच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. व बाकीच्या चारी विंडोज पावर विंडोज आहेत. या गाडीमध्ये खूपच सुंदर असं इंटिरियर मध्ये ॲम्बिअंट लाईट आपल्याला देण्यात आलेला आहे. आपल्याला ही गाडी चावीने नव्हे तर स्टार्ट स्टॉप बटनने चालू करायचं ऑप्शन आहे. ड्रायव्हर साईटच्या दरवाजामध्ये आपण एक ते दीड लिटर ची बॉटल आरामात ठेवू शकतो. स्पेस चा दरवाजा मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही भरपूर सारा स्पेस देण्यात आलेला आहे.
या गाडीचे मिरर आपल्याला इलेक्ट्रॉनिक ऍडजेस्टेबल ओआरबीएम मध्ये मिळतात. या मिरर मध्ये आपण ब्लाइंड स्पॉट मॉनिटर हे फीचर्स देण्यात आले आहेत. या गाडीमध्ये खूपच भन्नाट असं फ्युचर मिळतं ते की जर का आपण इंडिकेटर लावला तर आपल्याला त्या बाजूचे मागून येणाऱ्या गाड्या गाडीमध्ये असलेल्या स्क्रीनवर बघायला मिळतात. चला तर मग आता स्टेरिंग कडे जाऊ आपण. स्टेरिंग आपल्याला फोर्स स्पोक मध्ये देण्यात आलेला आहे. या स्टेरिंग मध्ये खूप असे फ्युचर स्टिक फीचर्स देण्यात आलेले आहेत. सर्वप्रथम आपल्याला टाटाचा लोगो मधोमध डिजिटल फॉर्ममध्ये देण्यात आलेला आहे. स्टेरिंग मध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत कंट्रोल करायचे जसे की कॉल ,ब्लूटूथ , ADAS,एमआयडी कंट्रोल देण्यात आलेले आहेत. एम आय डी म्हणजे स्टेरिंग च्या समोरचा डिस्प्ले जिथे की आपल्याला गाडीचे स्पीड बघायला मिळते. त्या एमआयडीसीमध्ये टाटांनी आपल्याला असे सांगितले आहे की यात त्यांनी अँड्रॉइड ऑटो, एप्पल कार प्ले आणि मॅप्स आपण यात पाहू शकतो. स्टेरिंगच्या खाली आपल्याला ऑटो वायपर आणि ऑटो लाईटचे सेटिंग सुद्धा बघायला मिळते. या गाडीचे स्टेरिंग मध्ये आपल्याला दोन प्रकारचे ॲडजस्टमेंट बघायला मिळतात ती म्हणजे टिल्ट आणि टेलिस्कोपिक. या गाडीमध्ये आपल्याला वेगवेगळे मोड बघायला मिळतात.
या गाडीमध्ये आपल्याला सॅमसंग न्यू क्यू एलईडी देण्यात आलेला आहे. ही स्क्रीन डिस्प्ले तब्बल 14.5 इंच एवढी आहे. या गाडीचा डिस्प्ले मध्ये खूप सारे फीचर्स देण्यात आलेले आहेत जसे की अँड्रॉइड ऑटो ,एप्पल कार प्ले, ऍमेझॉन अलेक्सा, aqi,आर्केड.ev, ऑटो पार्क असिस्ट , क्लायमेट, कस्टम टरेन मोड, ड्राईव्ह पे इत्यादी. जसे की तुम्हाला अगोदर सांगितले आहे की या गाडीमध्ये खूप सारे मोड देण्यात आलेले आहेत जसे की टरेन मोड, सिटी मोड, मोड, कम्फर्ट मोड, स्पोर्ट्स मोड इत्यादी. त्या गाडीचे इंटेरियर मध्ये आपल्याला अजून एक स्क्रीन देण्यात आलेली आहे जिथे आपण ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, हजाड लाइट्स, 360 डिग्री कॅमेरा बटन, चार्जिंग गन रिलीज, इत्यादी. या गाडीमध्ये आपल्याला डिजिटल IRVM बघायला मिळतो. या आरशात आपण मागच्या कॅमेर्याने मागील सगळ्या व्ह्यू बघू शकतो. या आरशाच्या समोरच्या बाजूला आपल्याला डॅश कॅम् सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला खूप अशी मोठी पेनारोमिक सन रूफ देण्यात आलेले आहे.
को ड्रायव्हर सीट मध्ये आपल्याला व्हॅनिटी मिरर विथ हॅलोजन लॅम्प देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला पार्क असिस्ट देण्यात आलेला आहे. 45 वेड चा चार्जिंग ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला आहे. ग्लव बॉक्स मध्ये सुद्धा लाईट देण्यात आलेले आहे. मागील पॅसेंजर रूम मध्ये खूप सारा लेग स्पेस असा आहे. मागील पॅसेंजर रूम मध्ये आपल्याला आम रेस्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. मागील सेट 40:60 या रेशोमध्येच स्प्लिट होऊ शकते. तर असे होते या गाडीचे इंटेरियर तुम्हाला कसं वाटले आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
Tata Harrier Ev Boot Space and Price:
च्या गाडीचे बूट आपण इलेक्ट्रिक एका बटनाने उघडू शकतो. या गाडीमध्ये तब्बल 502 लिटर्स एवढा बूट स्पेस देण्यात आलेला आहे. बूट मध्ये आपल्याला टायर देण्यात आलेला आहे.या गाडीची किंमत आपल्याला 21 ते 30 लाखापर्यंत बघायला मिळू शकते. धन्यवाद
जर का तुम्हाला Mahindra XEV 9e बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा.