All New Kia Seltos 2025 Full Review | ऑल न्यू किआ सेल्टोस 2025 – किंमत, फीचर्स, मायलेज व व्हेरिएंट्स

New Kia Seltos 2025

New Kia Seltos 2025 Introduction:

नमस्कार मित्रांनो आज आपण किया सेल्टोस या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया. जसं की आपल्याला माहितीच आहे 2023 मध्ये किया कंपनीने याच गाडीच्या माध्यमातून भारतामध्ये पदार्पण केले होते. सध्या मार्केटमध्ये की आणि आपली ही गाडी लॉन्च केलेली आहे नवीन अवतारात. या गाडीला आपण फर्स्ट जनरेशन फेसलिफ्ट म्हणू शकतो. या नवीन गाडीमध्ये खूप सारे बदल आपल्याला पाहायला मिळतात जसे की चेसी मध्ये बदल आहे फीचर्स खूप सारे ऍड केलेले आहेत इत्यादी.

Exterior Design:

ही गाडी आपल्याला बाहेरून कशी दिसत आहे त्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात. आपण सुरुवात चावी पासने करूयात या गाडीची चावी आपल्याला खूपच असेल सुंदर बघायला मिळते. त्यात कंपनीने वेगवेगळे फीचर्स दिलेले आहेत जसे की लॉक,अनलॉक आणि बूट ओपन. या चावीच मध्ये खास विचार अशी आहे की लोक आणि अनलॉक एकत्र दाबल्यावर चारही विंडो खाली येतील किंवा वर जातील. पण या फीचर चा सनरूफ काही फरक पडणार नाही आपल्याला ती मॅन्युअलीच बंद करायला लागेल. चावी मधील होल्ड चे बटन दाबल्यावर गाडीची इंजिन आपण चालू करू शकतो व गाडीच्या धमाकेदार लाइटिंग आपण पाहू शकतो. या गाडीमध्ये आपल्याला समोरच्या बाजूला दोन डी आर एल बघायला मिळतात व तीन छोटे छोटे डी आर एल सुद्धा आहेत. या गाडीमध्ये आपल्याला फॉग लॅम्प आणि पार्किंग सेन्सर समोरच्या बाजूला दिलेली आहेत. व या गाडीमध्ये साईड पार्किंग सेन्सर सुद्धा आहेत. ही गाडी आपल्याला थोडी लांब व झाडेला जास्त बघायला मिळेल जुन्या गाडी पेक्षा. ही गाडी जुन्या गाडीपेक्षा 100 एम एम एवढी मोठी आहे व जाडीला 30 एम एम जास्त आहे. आणि उंची थोडी कमी झालेली आहे. खालच्या टेबल मध्ये आपण संपूर्ण माहिती पाहू शकता. ही गाडी एरोडायनॅमिकच्या दृष्टीने मायलेज देण्यासाठी तिला खूप सारे कर्वे दिलेले आहेत जेणे किती गाडी चांगली मायलेज देईल. या गाडीची ग्रील खूपच अशी मोठी आहे व त्यात आपण थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा पाहू शकतो. गाडीच्या समोरच्या खालच्या बाजूला रडार सेन्सर आपल्याला पाहायला मिळतात व गाडीच्या शेजारी सुद्धा रडार चे सेन्सर आहेत. व समोरच्या बाजूला आपण किया चा लोगो बोनेट वरती पाहू शकतो.

या गाडीची चारही चाके आपल्याला 18 इंची मध्ये देण्यात आलेले आहेत. या गाडीची टायर साइज 255 15 R18 ही या गाडीची टायरची साईज आहे. या गाडीचे टायर एमआरएफ वंडर इको ट्रेड टायर या गाडीमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. या गाडीमध्ये आपल्याला 16 17 व 18 इंची टायरचा साईज बघायला मिळते. या गाडीमध्ये प्रॉक्सीमिटी लॉक अनलॉक चे फीचर देण्यात आलेला आहे ते फीचर्स आहे की जर का आपण गाडी जवळ गेलो तर गाडी ऑटोमॅटिक अनलॉक होईल व गाडीचा लांब गेलो तर गाडी ऑटोमॅटिक अनलॉक होईल. या गाडीमध्ये आपण मागच्या बाजूला कनेक्टेड लाइट्स पाहू शकतो. गाडीच्या मागच्या डिकी वरती किया चा लोगो व जीटी लाईनची बॅचिंग आपल्याला बघायला मिळते. गाडीच्या मागच्या काचेवरती आपण इन बिल्ड डॅश कॅम पाहू शकतो व हिडन असा वायपर सुद्धा देण्यात आलेला आहे जो की लांबून दिसत नाही. मागच्या डीपी वरती सुद्धा एक कॅमेरा आहे व सहा पार्किंग सेन्सर मागच्या साईडला सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. गाडीमध्ये जर का पेट्रोल व डिझेल भरायचे असेल तर आत मधूनच आपल्याला फ्यूल चे झाकण उघडावे लागेल.

Interior Design:

या गाडीमध्ये इंटिरियर मध्ये काय काय दिलेलं आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात. या गाडीची फिट आणि फिनिक्स खूपच अशी सुंदर आहे. या गाडीमध्ये आपल्याला तीन डिस्प्ले बघायला मिळतात. ड्रायव्हरच्या दरवाजावरती विंडोजचे अपडाऊनचे बटन देण्यात आलेला आहे व ओ आर वी एम चे कंट्रोल सुद्धा आहे. या गाडीमध्ये आपल्याला मेमरी सीट चा ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला HUD बघायला मिळते तो डिस्प्ले समोरच्या काचेवरती रिफ्लेक्ट होतो त्यामध्ये आपण स्पीड, नेव्हिगेशन, दाखवतो. ड्रायव्हरचे सीट टेन वे अड्जस्टेबल असे आहे . व ड्रायव्हरच्या दरवाजा वरती दोन लिटरचा बॉटलचा स्पेस देण्यात आलेला आहे. गाडीचे स्टेरिंग स्टील आणि टेलिस्कोप या दोन्ही पद्धतीने वापरता येते. गाडीच्या स्टेरिंग वरती एमआयडी, एडस, म्युझिक सिस्टम, मोड चेंजिंग, वोईस कमांड, कॉल रिसिव्ह, इत्यादी बटन आपण स्टेरिंग वर पाहू शकतो. या गाडीमध्ये आपल्याला तीन ट्रॅक्शन मोड बघायला मिळतात स्नो,मड आणि सांड. व तीन ड्राय मोड या गाडीमध्ये आहेत इकॉनोमी नॉर्मल आणि स्पोर्ट. या गाडीमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक रेन सेंसिंग वायपर देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये समोरच्या डॅशबोर्ड वरती आपल्याला आंबेट लायटिंग खूप अशी सुंदर पद्धतीने देण्यात आलेली आहे.

या गाडीमध्ये आपल्याला दहा पॉईंट 25 इंच एचडी टच स्क्रीन इन्फोटेक डिस्प्ले बघायला मिळतो. त्याचा ग्राफिक्स आणि टच रिस्पॉन्स खूपच असा स्मूथ आहे. यामध्ये आपल्याला कनेक्टिव्हिटी फीचर्स मध्ये वायरलेस अँड्रॉइड टू एप्पल कार प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी टाईप पोर्ट फास्ट चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफर साठी देण्यात आलेला आहे. स्मार्ट आणि कनेक्ट टेक मध्ये आपल्याला किया कनेक्ट कार टेक्नॉलॉजी बघायला मिळते त्यामध्ये आपण 70 होऊन अधिक कनेक्टेड फीचर्स एक्सेस करू शकतो जसे की जिओ फेन्सिंग, वेहिकल ट्रेकिंग, रिमोट इंजिन स्टार्ट स्टॉप, लाइव्ह व्हेईकल स्टेटस ऑन स्मार्टफोन, इत्यादी फीचर्स बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला बोस चा साऊंड सिस्टिम बघायला मिळते त्यात आपल्याला आठ स्पीकर आहेत.

Boot Space Details:

चला तर मग आता आपण बूट स्पेस बद्दल माहिती जाणून घेऊयात.जुन्या किया सेल्टोस मध्ये आपल्याला 433 लिटरचा बूट स्विच बघायला मिळत होता व आता नवीन किया सेल्टोस मध्ये 447 लिटरचा बूट स्पेस देण्यात आलेला आहे. म्हणजेच 14 लिटरने बूट स्पेस वाढवण्यात आलेला आहे. गाडीच्या डिक्की मध्ये आपल्याला एक स्पेअर टायर देण्यात आलेला आहे त्याची साईज 25 एम एम जाडी बघायला मिळते. गाडीच्या बूट मध्ये आपल्याला सबबुफेर व लाईट बघायला मिळते. एक महत्त्वाची की गाडीमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक टिल गेट बघायला मिळत नाही.

Engine Specifications:

गाडीचे हूड ओपन करून इंजिन पर्यंत पोहोचण्यासाठी स्टेरिंगच्या खाली बटन दिलेले आहे. गाडीचे हूड उघडण्यासाठी याने गॅस स्ट्रेट दिलेली आहे जेणेकरून आपल्याला जास्त ताकद लावावी लागत नाही हूड उघडण्यासाठी. या गाडीमध्ये आपल्याला वन पॉईंट फाईव्ह टर्बो जी इंजिन बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला तीन इंजिन ऑप्शन बघायला मिळतात जे आहेत1) Smartstream G1.5 2) Smartstream G1.5 T GDI 3)1.5l CRDi VGT . हे तीन ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात पहिले दोन इंजिन मध्ये आपण फक्त पेट्रोल टाकू शकतो व दुसऱ्या इंजिन मध्ये आपण डिझेल टाकू शकतो. या गाडी मध्ये ट्रान्समिशन आपल्याला सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सिक्स स्पीड आय एम टी ट्रान्समिशन, सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, सेवेन स्पीड डीसीटी ट्रान्समिशन सिक्स स्पीड आय व्ही टी ट्रान्समिशन चा ऑप्शन आहे. या गाडीची ड्राइव्ह सिस्टीम फक्त टू व्हील ड्राईव्ह कशी आहे. या गाडीचा टॉर्क 250 एन एम पर्यंत आपल्याला बघायला मिळतो.

Safety Features:

चला तर मग मित्रांनो या गाडीमध्ये काय काय सेफ्टी पिक्चर्स कंपनीने आपल्याला दिलेले आहेत ते आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम गाडीमध्ये आपल्याला सहा एअर बॅग बघायला मिळतात. नंतर ए बी एस विथ ईव्हीडी अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, वेहिकल्स स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल स्टार्ट असिस्टंट कंट्रोल, ऑल व्हील डिस्क ब्रेक, चाइल्ड सीट माउस, सीट बेल्ट रिमाइंडर, हाय स्ट्रेन स्टील बॉडी स्ट्रक्चर, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, फ्रंट अँड रियर पार्किंग सेन्सर. इत्यादी फीचर्स दिलेले आहेत

व सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्याला फॉरवर्ड कॉलिजन अवॉर्डन्स असिस्ट, लेन कीपॅसिस्ट, लेन फॉलोईंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट कॉलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पोर्ट विव मिरर, हाय भीम असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा, क्रूज कंट्रोल, इत्यादी सारे फीचर्स आपल्याला या गाडीच्या एडस मध्ये पाहायला मिळतात.

Variants & Ex-Showroom Price of Kia Seltos 2025

Petrol Variants

Variant Engine Ex-Showroom Price (₹)
HTE 1.5L NA Petrol ₹10.90 lakh
HTK 1.5L NA Petrol ₹11.99 lakh
HTK+ 1.5L NA Petrol ₹13.10 lakh
HTX 1.5L NA Petrol ₹14.40 lakh
HTX+ 1.5L Turbo Petrol ₹16.20 lakh
GTX+ 1.5L Turbo Petrol ₹19.99 lakh
X-Line 1.5L Turbo Petrol ₹20.50 lakh

Diesel Variants

Variant Engine Ex-Showroom Price (₹)
HTK 1.5L Diesel ₹12.70 lakh
HTK+ 1.5L Diesel ₹13.90 lakh
HTX 1.5L Diesel ₹15.00 lakh
HTX+ 1.5L Diesel AT ₹17.20 lakh
GTX+ 1.5L Diesel AT ₹20.50 lakh
X-Line 1.5L Diesel AT ₹21.00 lakh

Dimensions Comparision Old Kia Seltos VS New Kia Seltos 2025

Dimensions New Kia Seltos Old Kia Seltos
Length (mm) 4460 4365
Width (mm) 1830 1800
Height (mm) 1635 1645
Wheelbase (mm) 2690 2610
Fuel Tank Capacity 50L (Turbo), 47L (Diesel) 50L
Boot Space (Litres) 447 433

तर मित्रांनो तुम्हाला या गाडीबद्दल माहिती जाणू कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

टाटा सियारा या गाडीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Exit mobile version