Kia Carens Clavis EV :कियाची दमदार इव्ही मार्केट मध्ये लॉंच.
नमस्कार मित्रांनो आज आपण किया कॅरेन्स क्लाविस इव्ही गाडी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही गाडी इव्ही मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. ही गाडी 2025 मध्ये लॉन्स करण्यात आली होती. या गाडीचे रेंज 18 लाखांपासून सुरू होते तर टॉप मॉडेल ची किंमत तब्बल 25 लाखांपर्यंत जाते. आज आपण टॉप मॉडेल च्या सर्व स्पेसिफिकेशन ची माहिती … Read more
