नमस्कार मित्रांनो आज आपण मारुती सुझुकी व्हिक्टोरिस या नवीन गाडी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरु करूयात.
Exterior Design Overview:
मारुती सुझुकी व्हिक्टोरिएस ही एक इंडियन क्रॉस ओव्हर एस यु व्ही आहे. ही गाडी 2025 मध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे आणि आपण आज या गाडीचे पहिले जनरेशन बद्दल माहिती घेणार आहोत. ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी मध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या गाडीची किंमत ची रेंज एक्स शोरूम ₹ १०४९०००/- ते आणि टॉप वेअर यांची किंमत वीस लाख रुपये एवढी आहे. आणि आपण आज टॉप व्हेरियंट ZXI + (O) यावेळी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या गाडीवर तब्बल कंपनी मार्फत आपल्याला तीन वर्ष आणि एक लाख किलोमीटर एवढी गाडीची वॉरंटी कंपनी आपल्याला देते. आणि जर का तुम्हाला या गाडीची वॉरंटी वाढवून घ्यायची असेल तर तुम्ही सहा वर्ष साठी आणि एक लाख 60 हजार किलोमीटर साठी वाढवू शकता. या गाडीचे नाव लॅटिन शब्दापासून घेण्यात आलेले आहे जो की व्हिक्टोरिस ज्याचा अर्थ विजय कसा आहे आपल्या मराठी भाषेत. या गाडीत आपल्याला माइंड हायब्रीड सिस्टम बघायला मिळते आणि स्ट्रॉंग हायब्रीड चा सुद्धा ऑप्शन आपल्याला कंपनीने दिलेला आहे.
आपण ज्या गाडी बद्दल माहिती जाणून घेत आहोत त्या गाडीचा फ्रंट व्हील ड्राईव्ह व्हेरी मध्ये उपलब्ध आहे आणि फोर व्हील ड्राईव्ह किंवा ऑल व्हील ड्राईव्ह चा सुद्धा ऑप्शन आपल्याला मिळतो. फ्रंट व्हील ड्राईव्ह म्हणजे गाडीच्या समोरच्या दोन चाकात ताकत असते किंवा ती दोन चाकी फिरतात आणि फोर व्हील ड्राईव्ह म्हणजे किंवा ऑल व्हील ड्राईव्ह गाडीच्या चारी चाकात ताकद असते त्यामुळे ऑफ रोडिंग सारख्या ठिकाणी आपल्याला गाडी चालवायला मदत मिळते.
ही गाडी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कुठे तयार होते तर ती गाडी हरियाणा मधील खारखडा शहर मध्ये संपूर्ण असेंबली गाडीची होते व तिथून ती संपूर्ण भारतामध्ये पाठवली जाते. मला सांगण्यात आपल्याला आनंद होत आहे की भारत एन कॅप ने क्रॅश सेफ्टी मध्ये या गाडीला पाच पैकी पाच स्टार दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला या गाडीमध्ये जबरदस्त अशी सेफ्टी मिळते. ही गाडी सुझुकीच्या ग्लोबल सी प्लॅटफॉर्मवर बनवलेली आहे ज्या वरती सुझुकीच्या अनेक गाड्या बनवलेल्या आहेत जशा की ब्रेझ्झा, ग्रँड विटारा, एस एक्स फोर आणि टोयोटा अर्बन क्रूजर हायरायडर इत्यादी. ही गाडी ग्रँड विटारा या गाडी एवढीच आहे. जर का तुम्हाला ही गाडी विकत घ्यायची असेल तर तुम्ही मारुती सुझुकी अरीना या डीलरशिप मधूनच विकत घेऊ शकता. कंपनीची प्लॅनिंग अशी आहे की भारतामधून ही गाडी 100 देशांमध्ये पाठवली जाणार आहे.
समोरच्या बंपर वर एलईडी फॉग लॅम्प एक्सटेंडेड लायटिंग सोबत देण्यात आलेली आहे. समोरच्या आणि मागच्या बाजूला सिल्वर स्किट प्लेट आपल्याला बघायला मिळते. समोरच्या बाजूला सुझुकीचा लोगो गार्निश ग्रील सुद्धा देण्यात आलेले आहे आणि फ्रंट सेन्सर सुद्धा आहेत. या गाडीमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी पोजिशनिंग लॅम्प, एलईडी डी आर एल, हाय बी असिस्ट, फॉलो मी होम फंक्शन एवढे सारे फीचर या एल इ डी आर एल मध्ये आपल्याला बघायला मिळतात. या गाडीमध्ये समोरच्या बाजूला आपल्याला ऍड्रेस चा कॅमेरा आणि दोन वायपर देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला भली मोठी सनरूफ, रूफरेल, शार्क फिन अँटिना एवढे बघायला मिळते.
इलेक्ट्रिक कली अड्जस्टेबल ऑटो फोल्डिंग आऊटसाईड मिरर आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळते. या मिररमध्ये टन इंडिकेटर आणि कॅमेरा देण्यात आलेला आहे. या गाडीची लांबी 4.4 मीटर एवढी आहे, तर जाडी 1.8 मीटर एवढी आहे व 1.6 मीटर हाईट आणि 5.4 मीटर टर्निंग रेडियस आपल्याला बघायला मिळतो. या गाडीचा बाराशे किलो एवढा कर्व वेट आहे आणि सतराशे किलो क्रॉस वेट आहे.
या गाडीमध्ये आपल्याला 17 इंच चे एरोकट मशीन आलोय व्हील आणि स्टील विल चा सुद्धा ऑप्शन आहे. समोरच्या आणि मागच्या चाकात डिस्क ब्रेक आपल्याला बघायला मिळतात. यात गाडीच्या चाकांची साईज 215 R17 96 H सिएट सिक्युअर रेडिएट ट्यूबलेस टायर भेटतील. या गाडीमध्ये आपल्याला कोणकोणते कलर ऑप्शन भेटतात ते जाणून घेऊयात ती आहेत इटर्नल ब्ल्यू, रेड ,सिल्वर, ग्रीन, ब्लॅक, वाईट आणि सिल्वर कलर चा सुद्धा ऑप्शन आहे. ड्युअल टोन मध्ये ब्लॅक रूफ कलर चा फक्त ऑप्शन आहे. समोरच्या बाजूला कॉइल स्प्रिंग बरोबर मॅक्सन स्टार्ट सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला कॉइल स्प्रिंग बरोबर टार्जन बीम सस्पेन्शन भेटतील. गाडीच्या मागच्या डिक्की च्या बाहेरच्या बाजूला रिव्हर्सिंग सर्च रिव्हर्स सिंग लाईट, सिल्वर स्केट प्लेट, व्हिक्टोरिस ची बेजिंग, सुझुकीचा लोगो, रियर कॅमेरा, कनेक्टेड एलईडी कॉम्बिनेशन टेल लॅम्प इमर्जन्सी स्टॉप सिग्नल बरोबर, स्मार्ट हायब्रीड ची बॅजिंग, डिफागर रेयर वाइपर बरोबर आणि वॉशर सोबत, एलईडी हाय माऊंट स्टॉप लॅम्प, इत्यादी गोष्टी आपण गाडीच्या मागच्या बाजूला बघू शकतो.
समोरच्या दरवाजामध्ये युवि कट ग्लास आणि मागच्या दरवाजांमध्ये डार्क ग्रीन ग्लास देण्यात आलेला आहे. लेव्हल टू ऍड्रेस मध्ये आपल्याला लेन कीप असिस्ट, लेंड डिपार्चर प्रेवेन्शन, वेहिकल्स सुई वार्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, रियर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, लेन चेंज अलर्ट इत्यादी फीचर्स आपल्याला बघायला मिळतात. या गाडीच्या सेफ्टी मध्ये आपल्याला एबीएस ,सीबीडी, थ्री सिक्सटी डिग्री एचडी कॅमेरा, सीट बेल्ट रिमाइंडर, पुढे आणि मागे पार्किंग सेन्सर्स, ब्रेक असिस्ट, की लेस एन्ट्री, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, ट्रॅक्शन कंट्रोल, इंजिन ड्रॅग कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटर सिस्टीम, इंजन इमोबिलायझर, स्पीड वॉर्निंग बजर, चाइल्ड सीट माउंटन, थ्री पॉईंट सीट बेल्ट इत्यादी सेफ्टी फीचर्स आपल्याला बघायला मिळतात.
या गाडीमध्ये सुझुकी कनेक्ट टेलीमेटीक देण्यात आले आहे जेणे की आपण गाडीचे 60 पेक्षा जास्त फीचर्स एक्सेस करू शकतो जसे की डोर लॉक कॅन्सल, हजाड लाईट ऑन ऑफ, हेडलाईट ऑफ एसी ऑन ऑफ, वेहिकल हेल्थ, स्मार्ट वॉच किंवा ॲलेक्सा स्किल, इमर्जन्सी अलर्ट ,जिओ फेन्सिंग, टाइम फेन्सिंग,वेले अलर्ट, ड्रायव्हिंग बिहेवियर, वेहिकल,लोकेशन शेअरिंग, ओवर स्पीड अलर्ट आणि अजून खूप सारे फीचर्स.
Interior Design Overview:
चला तर मग मित्रांनो आपण गाडीच्या इंटेरियर बद्दल माहिती जाणून घेऊयात. सर्वप्रथम गाडीच्या डिक्की किंवा बूट बद्दल माहिती जाणून घेऊया. या गाडीमध्ये आपल्याला तब्बल 370 लिटर एवढा मोठा बूट स्पेस बघायला मिळतो. डिक्की मध्ये आपल्याला स्पीकर, लाईट, बारा वोल्ट चा पोर्ट, हूक, स्पेअर व्हील, टूलकिट, टायर रिपेअर किट वन टच क्लोज इत्यादी गोष्टी आपल्याला डिक्की मध्ये बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला आठ स्पीकर चा इनफिनिटी हार्मोन प्रीमियम साऊंड सिस्टिम भेटतो. या गाडीचे सीट आपल्याला वाईट लेदर आणि ब्लॅक कलर चा ऑप्शन आहे.
64 कलर मध्ये आपल्याला एमबीएंट लाइटिंग बघायला मिळते. मागच्या सीट वरती तीन ऍडजेस्टेबल हेड रेस्ट देण्यात आलेले आहे. मागच्या सीटच्या पॅसेंजर साठी दोन एसी वेंट, दोन यूएसबी टाइप सी पोर्ट, दे आणि आमरस मध्ये दोन ग्लास होल्डर देण्यात आलेला आहेत. या गाडीमध्ये हॅण्डल बार आणि रेडींग लाईट आपल्याला बघायला मिळते. 60:40 स्प्लिट फोल्डिंग रियर सीट आपल्याला बघायला मिळते. समोरच्या पॅसेंजर साठी हाईट ऍडजेस्टेबल सीट बेल्ट देण्यात आलेला आहेत.
या गाडीच्या चारही दरवाजांमध्ये आपल्याला बॉटल होल्डर बघायला मिळतो. ड्रायव्हरची सीट आपल्याला ८ वे पावर अड्जस्टेबल बघायला मिळते. समोरचे सीड्स आपल्याला व्हेंटिलेटर बघायला मिळतात. या गाडीचे स्टेरिंग आपल्याला ऍडजेस्टेबल तील्ड आणि टेलिस्कोपी मध्ये बघायला मिळते. ड्रायव्हरच्या शेजारी स्लाइडिंग आम रेस्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. ड्रायव्हरच्या शेजारी ट्वेल होल्ड चा यूएसबी पोर्ट देण्यात आलेला आहे. वायरले चार्जर आणि ॲक्टिव्ह कूलिंग सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या गाडीमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक एसी, ऑटो प्युरिफायर ,केबिन एअर फिल्टर, पी एम 2.5 फिल्टर बरोबर, देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये 10.1 इंच चा स्मार्ट प्ले प्रो एक्स एचडी टच स्क्रीन इनपुटमेंट सपोर्ट करेल यूएसबी, alexa, ऑटो व्हॉइस, ओ टी टी ॲप्स, ॲप स्टोअर ,नेवीगेशन, ट्राफिक स्पीड आणि कॅमेरा अलर्ट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, एप्पल कार प्ले, ओवर द इयर अपडेट्स, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, न्यू जेन सुझुकी कनेक्ट, व्हॉइस असिस्टंट, रिमोट कंट्रोल ॲप, एफएम आणि रेडिओ इत्यादी आणि याच्या खालच्या प्रकार मध्ये आपल्याला सात इंचा इन्फोटेनमेंट बघायला मिळतो.
M Image:
Engine Overview:
मित्रांनो आपण आतापर्यंत गाडीच्या एक्स्टेरियल डिझाईन आणि इंटिरियर मधल्या संपूर्ण फीचर्स बद्दल माहिती जाणून घेतली आहोत आता आपण गाडीच्या इंजिन बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरु करूयात.
या गाडीमध्ये आपल्याला पंधराशे सीसी इन लाईन फोर सिलेंडर सुझुकी के 15 स्मार्ट हायब्रीड पेट्रोल इंजिन बारा व्होल्ट लिथियम आयन बॅटरी बरोबर बघायला मिळते. 101 हॉर्स पावर, 139 एन एम टॉर्क, 21 चे ऍव्हरेज आपल्याला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मध्ये बघायला मिळेल, ओल्ड विल ड्राईव्ह मध्ये आपल्याला 19 चे ऍव्हरेज बघायला मिळेल, 45 लिटरच्या फ्युएल टॅंक बरोबर. गाडीच्या सीएनजी वेरेंटमध्ये हेच इंजिन आपल्याला बघायला मिळेल पण त्याची 99 हॉर्स पावर पेट्रोल मोड मध्ये, 86 सीएनजी मोड मध्ये , 137 एन एम टॉर्क पेट्रोलमध्ये, 121 एन एम टॉर्क सीएनजी मोडमध्ये, 27 किलोमीटर प्रति किलोचा अवरेज आपल्याला सीएनजी मध्ये बघायला मिळेल. 55 लिटरच्या सीएनजी टॅंक बरोबर आणि त्याचबरोबर 45 लिटरचे पेट्रोल टॅंक सुद्धा मिळेल.
स्ट्रॉंग हायब्रीड मध्ये पंधराशे सीसी इन लाईन थ्री सिलेंडर टोयोटा एम फिफ्टीन डी पेट्रोल इंजिन भेटेल ते की 177.6 होल्ट लिथियम आय एम बॅटरीबॅटरी बरोबर भेटेल. त्याच्यात आपल्याला 91 हॉर्स पावर, 122 एन एम टॉर्क, आणि आठवीचे एव्हरेज भेटेल आपल्याला 45 लिटरच्या बरोबर.
मित्रांनो आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला या गाडी बद्दल माहिती जाणून कशी वाटली. या गाडी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो जर का तुम्हाला Kia Carens Clavis EV या गाडी बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा.
