इ व्ही कार्स

Tesla Model Y Launched at ₹67.8 lakh:जाणून घ्या या गाडी बद्दल संपूर्ण माहिती व त्याचे भन्नाट फीचर्स

नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टेस्ला ला कंपनीचे भारतात नवीन शोरूम उघडलेले आहे मुंबई मधल्या बीकेसी मध्ये आपले भारतातले पहिली शोरूम उघडलेले आहे. आपण टेसला मॉडेल वाय या गाडी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग बघुयात यात गाडीमध्ये काय काय फीचर्स आहे त्याची रेंज किती आहे इत्यादी.

Tesla Model Y Exterior Design:

टेसला मॉडेल वाय ही गाडी 2020 मध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली होती. या गाडीचा आता 2025 चा फेसलिफ्ट मॉडेल बद्दल आपण आता माहिती बघणार आहोत. या गाडीमध्ये आपल्याला दोन वेळेस बघायला मिळतात रियर व्हील ड्राईव्ह त्याची किंमत आहे ₹59.87आणि लॉन्ग रेंज रियर व्हील ड्राईव्ह ची किंमत आहे ₹67.8 एवढी. आपण आज लॉंग रेंज ड्राईव्ह या व्हेरिएंट ची माहिती जाणून घेणार आहोत. या गाडीची खासियत अशी आहे की ही गाडी जगातील सर्वात जास्त विकणारी इलेक्ट्रिक गाडी आहे या गाडीचे तब्बल 22 लाख युनिट या गाडीचे विकलेले गेले आहेत. सहा लाख रुपये देऊन आपण या गाडीचे फुल सेल्फ ड्राईव्ह फीचर हे सुद्धा आपण घेऊ शकता. या गाडीवरती चार वर्षे आणि 80 हजार किलोमीटर ची वॉरंटी कंपनी आपल्याला देते. आपल्याला या गाडीमध्ये फुल विथ डी आर एल लाईट बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला ऍडॉप्टीव्ह हेडलाईट देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये आपल्याला डी आर एल इंडिकेटर सुद्धा देण्यात आलेले आहे व रेन सेंसिंग वायपर सुद्धा बघायला मिळतात.

या गाडीचे अजून एक महत्त्वाचे फिचर असे आहे की हीटेड विंड शीट आपल्याला बघायला मिळतात. समोरच्या बाजूला आपल्याला ऍड्रेस चा सेटअप बघायला मिळतो. आणि या गाडीमध्ये काचेची सन रूप आपल्याला संपूर्ण देण्यात आलेले आहे. या गाडीचे आपल्याला मिरर इलेक्ट्रिकल ऍडजेस्टेबल असे बघायला मिळतात. गाडीच्या साईडला आणि समोरच्या बाजूला कॅमेरा देण्यात आलेला आहे. गाडीच्या चाकाच्या शेजारी टन इंडिकेटर बरोबर कॅमेराचा सेटअप सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. या गाडीची लांबी 4.8 m आणि या गाडीची जाडी 2 m आणि उंची 1.6 m 167mm ग्राउंड क्लिअरन्स तर आणि टर्निंग सर्कल 12.1m ,1900kg या गाडीचं वजन एवढा आहे. या गाडीमध्ये 19 इंच क्रॉस फ्लो स्टील विल आपल्याला बघायला मिळतात. या गाडीत चारही चाकांना डिस्क ब्रेक आपल्याला देण्यात आलेला आहेत. या गाडीचे चारी चाकांची साईज 255 45 R19 104W मेड इन चायना ट्यूबलेस टायर्स आपल्याला बघायला मिळतात. या गाडीमध्ये 95 हजार रुपये ऑप्शनल पर्ल वाईट वाईट मल्टी कोड कलर आपल्याला सुद्धा घेण्याचा ऑप्शन आहे.ग्रे ,ब्लॅक, ब्ल्यू ,सिल्वर आणि रेड कलरचा सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे.एक लाख पंच्याऐंशी हजार पर्यंतचे आपल्याला ऑप्शन पेंट देण्यात आलेला आहे आणि ग्रे फक्त स्टॅंडर्ड मध्ये आपल्याला बघायला मिळेल.

या गाडीच्या मागच्या बाजूला रियल रिफ्लेक्टर लाईट देण्यात आलेले आहे. गाडीची बॅटरी आपल्याला गाडीच्या खाली बघायला मिळते. गाडीच मागच्या बाजूला सुद्धा कॅमेरा देण्यात आले आहे व त्याच्या खाली टेस्लाचा लोगो आपल्याला बघायला मिळतो. आपल्याला या गाडीमध्ये फुल विड इन्डायरेक्ट रिफ्लेक्टिव्ह बॉडी पॅनल टेल लाईट देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये आपल्याला टन इंडिकेटर एलईडी फॉरमॅटमध्ये व हाय माउंट स्टॉप लँड सुद्धा देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला चार्जिंगचे पोर्ट मागच्या बाजूला डिकीच्या शेजारी देण्यात आलेले आहेत आपल्याला या गाडीमध्ये एसी आणि डीसी चार्जिंग चे ऑप्शन्स बघायला मिळतात. या गाडीच्या संपूर्ण कारचा मध्ये आपल्याला लॅमिनेटेड सेफ्टी ग्लास बघायला मिळतो. या गाडीचे समोरची सस्पेन्शन आपल्याला कॉल स्प्रिंग टेलिस्कोपिक डंपर स्टेबलाइजर असा सेटअप आपल्याला बघायला मिळतो तर मागच्या चाकांसाठी टेलिस्कोपिक कॉइल स्प्रिंक डंपर बरोबर मल्टी लिंक सस्पेन्शन आपल्याला देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला तीन चावी मिळतात जे आहेत फोन की, की कार्ड, आणि किफा.

Tesla Model Y Safety Features:

या गाडीच्या सेफ्टी बद्दल आपण जाणून घेतलं तर आपण थक हॉल . या गाडीने क्रॅश टेस्ट जबरदस्त असे परफॉर्मन्स दिलेले आहे. युरो एन कॅप, ऑस्ट्रेलियन एन कॅप, एन एस टी एस ए ने या गाडीला पाच पैकी पाच स्टार एवढे असे स्कोर दिलेले आणि आईएएसने हायेस्ट गुड रेटिंग मॉडेल वाय दिलेले आहे. या गाडीमध्ये एक प्रॉब्लेम आहे जो की या गाडीचे दरवाजे इलेक्ट्रिकल ऑपरेटेड आहेत व मॅन्युअल आपल्याला दरवाजा उघडायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. या गाडीने खूप सार्‍याचे अवॉर्ड्स जिंकलेले आहेत जसे की बेस्ट कार ऑफ द इयर, रेसिडेल व्हॅल्यू अवॉर्ड, बेस्ट कंपनी कार, टॉप सेफ्टी पॅक आणि बेस्ट फॅमिली इव्ही इत्यादी. या गाडीमध्ये आपल्याला पेढेस्टियन वार्निंग सिस्टीम देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्या तीन ड्राय मोड देण्यात आलेले आहेत जे की चिल ,स्टॅंडर्ड आणि स्पोर्ट असे आहेत. या गाडीमध्ये आपल्याला पार्किंगसाठी इंटेलिजंट पार्किंग फीचर सुद्धा देण्यात आलेला आहे हे फीचर पॅरेलर आणि परपेंडीकुलर पार्किंग साठी आपण वापरू शकतो. या गाडीच्या सेफ्टी मध्ये आपल्याला कंपनीने खूप सारे फीचर्स दिलेले आहेत जसे की सेवेन इयर बॅग्स, फोर व्हील एबीएस, ईबिडी, इंटिग्रेटेड ॲडव्हान्स स्टॅबिलिटी कंट्रोल, सीट बेल्ट रिमाइंडर, सिक्युरिटी आलाराम, आठ एक्सटेरियर कॅमेरा, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, कोलीजन एबीएस असिस्ट, ब्लाइंड स्पॉट कॉलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वोईडेन्स, डॅश कॅम्प, चाइल्ड सीट माउंटिंग, ब्रेक दिस वाइपिंग, हायड्रोलिक फेट कंपनसेशन, रियर क्रॉस ट्राफिक अलर्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, स्पार्क सिस्ट, ऍक्टिव्ह बोनेट, थ्री पॉईंट सीट बेल्ट इत्यादी एवढे असे भरपूर सेफ्टी फीचर्स आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळतात.

Tesla Model Y Interior Design:

या गाडीचे इंटेरियर बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या गाडीमध्ये तब्बल आपल्याला 822 लिटर एवढा बूट स्पेस बघायला मिळतो आणि रियर सीट आपण जेव्हा फोन करतो तेव्हा 2022 लिटर एवढा बूड स्पेस आपल्याला एक्स्ट्रा बघायला मिळतो. गाडीचे रियर सीट आपल्याला ऑटोमॅटिक फोल्ड करायचा ऑप्शन आहे एक बटन दाबून गाडीचे सीट ऑटोमॅटिक फोल्ड होतात. गाडीच्या डिक्की मध्ये आपल्याला 12 व्होल्टचा पोर्ट देण्यात आलेला आहे. या गाडीची डिक्की बंद करण्यासाठी आपल्याल एक वन टच क्लोज असे ऑप्शन देण्यात आले आहे. या गाडीमध्ये आपल्याला नऊ स्पीकर्स 560 वॉट्स म्युझिक सिस्टम देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला फ्रेम लेस विंडोज बघायला मिळतात. गाडीच्या रियर सीट पॅसेंजर साठी आम रेस्ट आणि दोन ग्लास होल्डर देण्यात आलेला आहेत. या गाडीमध्ये आपल्याला मागील पॅसेंजर साठी दोन यूएसबी पोर्ट देण्यात आलेले आहेत तर 8 इंच ची रियल टच स्क्रीन सुद्धा बघायला मिळते. ही टच सस्क्रीन भरपूर सारी फीचर्स आपल्याला देते जसे की ब्लूटूथ, गेमिंग,एसी वेट कंट्रोल इत्यादी. या गाडीचे डॅशबोर्ड खूपच असे सुंदर आहे सॉफ्ट फिनिशिंग सोबत आपल्याला बघायला मिळते. या गाडीच्या चारी दरवाजांमध्ये आपल्याला अंबिएंट लाइटिंग बघायला मिळते. ड्रायव्हरचे सीट पावर ऍडजेस्टेबल आहेत रेकलायनिंग, हीटिंग आणि व्हेंटिनेशन चा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. या गाडीचे स्टेरी आपल्याला थ्री स्पोक यामध्ये बघायला मिळते हे स्टेरिंग स्पीड सेन्सिटिव्ह रॅक अँड पिनियन इलेक्ट्रॉनिक पावर स्टेरिंग असे आहे.

या गाडीमध्ये आपल्याला दोनच पेडल बघायला मिळतात जे की एक आहे ब्रेक चा आणि दुसरा आहे एक्सीलेटर चा. या गाडीच्या आमरस मध्ये खूप सारा स्पेस आहे व त्याच्या आत मध्ये सुद्धा लाईट देण्यात आलेले आहे. ड्रायव्हरच्या शेजारी दोन ग्लास होल्डर देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये वायरलेस मोबाईल चार्जर देण्यात आलेला आहे. या गाडीची स्क्रीन 15.4 इंच टच स्क्रीन देण्यात आलेले आहे. ही टच स्क्रीन इन्फोटेनमेंट , वायफाय ,नेटफ्लिक्स, युट्युब, टेस्ला थेटर, गेमिंग, लाईव्ह वेदर मॅप, चार्जिंग लोकेटर, एसी डॉग मोड, ब्लूटूथ, नेव्हिगेशन, ॲमेझॉन म्युझिक, एप्पल म्युझिक, एफएम आणि रेडिओ इत्यादी एवढे सारे असे फीचर्स या टच स्क्रीनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. या गाडीमध्ये ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी एअर फिल्टर सिस्टीम बरोबर देण्यात आलेला आहे. ही गाडी आपल्याला ड्राईव्ह करायची असेल तर ड्राय मोड आपल्याला या टच स्क्रीन मध्येच बघायला मिळतात. या गाडीच्या स्टेरिंग वरती आपल्याला वाइफ वर हेडलाईट आणि इन्फोटेनमेंट चे कंट्रोल बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला बोनेट मध्ये फरक स्पेस तब्बल 116 लिटरची देण्यात आलेली आहे.

Tesla Model Y Battery Details:

या गाडी मध्ये आपल्याला 60KW लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये 295 हॉर्स पावर आहे आणि 420 एन एम टॉर्क आहे. ही गाडी शून्य ते शंभर ची स्पीड 5.9 सेकंदात पकडते. या गाडीची टॉप स्पीड 200 km/hr एवढी आहे. ही गाडी जर का फुल चार्जिंग मध्ये असेल तर आपल्याला तब्बल 500 किलोमीटर ची रेंज देऊ शकते. लॉन्ग रेंज व्हेरिएंट मध्ये आपल्याला 75 kw ची बॅटरी देण्यात आलेली आहे. या बॅटरी मधून आपल्याला 335 हॉर्स पावर आणि 450nm टॉर्क देण्यात आलेला आहे. शून्य ते शंभर ची स्पीड पाच पॉईंट सहा सेकंदात ही गाडी पकडते. या बॅटरी पॅक ची टॉप स्पीड 201 km/hr एवढी आहे. फुल चार्जिंग मध्ये ही गाडी तब्बल 622 किलोमीटर एवढी चालू शकते. 7.4 kw एसी चार्जर मधून ही गाडी नऊ तास 45 मिनिटात संपूर्ण चार्जिंग होऊ शकते आणि 11kw एसी चार्जर मधून ही गाडी सहा तास आणि तीस मिनिटांमध्ये संपूर्ण चार्जिंग होऊ शकते.50kw डीसी फा चार्जिंग ने ही गाडी 59 मिनिटात 70% आणि 250kw डीसी चार्जरने 24 मिनिटात 70% ही गाडी चार्जिंग होऊ शकते.

तुम्हाला या गाडी बद्दलची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही इच्छुक आहात का ही गाडी घ्यायला हे देखील हे आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद. जर का तुम्हाला या गाडी बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही टेसलाच्या वेबसाईटला जाऊ शकता तेथे जाण्यासाठी तर येथे क्लिक करा. टाटा अल्ट्रोज या गाडीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version