कार्स

New Honda Amaze Launch 2024 in India:पहा गाडी बद्दल संपूर्ण माहिती

Honda Amaze:

होंडा या कंपनीने अमेझ या गाडीची थर्ड जनरेशन आज लॉन्च केलेली आहे. या गाडीमध्ये खूप सार्‍या गोष्टी बदलल्या गेलेल्या आहेत. या गाडीमध्ये डायमेन्शन ,एक्स्टिरियर ,इंटिरियर लुक मध्ये बदल केलेला आहे आणि बरेच नवीन फीचर्स देण्यात आलेले आहेत.

Honda Amaze Exterior Look:

होंडाच्या या नवीन गाडीमध्ये डायमेन्शन मध्ये थोडेसे चेंजेस करण्यात आलेले आहेत. या गाडीची जाडी थोडीशी वाढवण्यात आलेले आहे. उंची आणि लांबी गाडीची आहेत तेवढेच ठेवण्यात आलेली आहे. होंडा अमेझ मध्ये एक सर्वात महत्त्वाचे फीचर्स देण्यात आले आहे ती म्हणजे ADAS चे फीचर्स देण्यात आले आहे. या गाडीमध्ये आपल्याला कॅमेरा बेस ADAS मिळतो. या टेक्नॉलॉजीला होंडा आपल्या भाषेत होंडा सेन्सिंग हे बोलते. या एडस मुळे आपल्याला गाडी तीन फीचर वाढून मिळतात ते आहेत अडपटीव क्रूस कंट्रोल, लेन कीप असिस्ट, आणि कॉलिजन मीटिंग कीपिंग ब्रेक असिस्टंट सिस्टम.

या गाडीच्या थर्ड जनरेशन मध्ये आपल्याला समोरून नवीन ग्रील देण्यात आलेली आहे. या ग्रीलचा प्रकार आणि Honeycomb पॅटर्न मध्ये देण्यात आलेला आहे. ही ग्रील आपल्याला ग्लोसी ब्लॅक फिनिशिंग मध्ये मिळते. ही ग्रील होंडा एलेवेट गाडी पासून इन्स्पायर झाल्यासारखे आपल्याला वाटते. गाडीच्या समोर आपल्याला होंडा कंपनीचा लोगो बघायला मिळतो. ग्रीलच्या वरती आपल्याला बोल क्रोम स्लेट हे मिळते. या गाडीचे हेडलॅम्प आपल्याला हे हेडलॅम्प आपल्याला एलईडी सेटअप मध्ये मिळतात. आणि डी आर एल ची पोझिशन सुद्धा बदलण्यात आलेली आहे. मागच्या जनरेशन चा वेगळी आपल्याला फॉग लॅम्प हाऊसिंग मिळते. या गाडीत आपल्याला फोक लॅब हे एलईडी मध्ये मिळते.

या गाडीची लांबी 3995mm एवढी आहे. या गाडीमध्ये आपल्याला टायर मल्टीस्पोक ड्युअल टोन फिनिशिंग चे नवीन टायर्स बघायला मिळतात. हे टायर 15 इंची चे आहेत. पुढील दोन्ही चाकांना आपल्याला डिस्क या पद्धतीची ब्रेक बघायला मिळतात. या गाडीत आपल्याला 185/60R15 या प्रोफाइलचे टायर्स बघायला मिळतात. या गाडीत आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स 170 एमएम एवढी बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल ऍडजेस्टेबल आणि फोल्डेबल ओ आर व्ही एम बघायला मिळतात. आणि आपल्याला ओ आर व्ही एमच्या खाली कॅमेरा बघायला मिळतो.

या गाडीमध्ये आपल्याला 360 कॅमेरा चे फीचर्स बघायला मिळत नाही. या गाडीमध्ये आपल्याला क्रोम फिनिशिंगचे डोअर हँडल बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला 35 लिटरची फ्यु टॅंक कॅपॅसिटी बघायला मिळते. या गाडीमध्ये आपल्याला सन रूफ बघायला मिळत नाही. शार्क फिन एंटीना आपल्याला या गाडीमध्ये बघायला मिळतो. या गाडीची टेल लाईट आपल्याला एलईडी मध्ये मिळते. रियर विडशील मध्ये आपल्याला डिफॉगर मिळते.

या गाडीमध्ये आपल्याला इंटिग्रेटेड स्पॉयलर मिळतो. या गाडीत आपल्याला स्पीड टाईप या पद्धतीची टेल लाईट बघायला मिळते. ही टेल लाईट होंडा सिटी या गाडीपासून इन्स्पायर घेऊन बनवण्यात आलेली आहे. डिक्की वरती आपल्याला I-VTECH याची ब्रॅण्डिंग बघायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूल AMAZE ची ब्रॅण्डिंग बघायला मिळते. आणि मध्ये होंडा चा लोगो बघायला मिळतो. आपल्याला रेअर पार्किंग असिस्टंट साठी डिक्कीच्या तिथे कॅमेरा देण्यात आलेल्या आहे. या गाडीत आपल्याला मागील बाजूस दोन पार्किंग सेन्सर मिळतात. गाडीच्या खालील बाजू लाज आपल्याला रिफ्लेक्टर आणि टोइंग हुक देण्यात आलेले आहे ‌.

Honda Amaze Boot Space:

या गाडीत आपल्याला खूपच मोठा असा बूट स्पेस बघायला मिळतो. या गाडीमध्ये अंदाजे 415 लिटर एवढा बूट स्पेस देण्यात आलेला आहे. या गाडीचे बूट गेट आपल्याला इन्सुलिटेड चांगल्या पद्धतीने केलेले मिळते. या बुडगेटमध्येच आपल्याला गाडीचे स्पेअर बिल देण्यात आलेले आहे. हे स्पेअर बिल आपल्याला 14 इंच एवढ्या साईज मध्ये देण्यात आलेले आहे.

Honda Amaze Image:

Honda Amaze Interior:

या गाडीमध्ये इंटेरियर खूपच चांगल्या पद्धतीने देण्यात आलेले आहे. ड्रायव्हरला आत मध्ये बसण्यासाठी रिक्वेस्ट बटन सेन्सर हे मिळते. ड्रायव्हर साईटवर मध्ये आपल्याला डोलतं फिनिशिंग बघायला मिळते. हे इंटिरियर ब्लॅक आणि बीच कलर मध्ये आहेत. ड्रायव्हर साईट मध्ये आपल्याला चारही पावर विंडोची कंट्रोल बघायला मिळतात. या गाडीमध्ये डॅशबोर्ड आपल्याला नवीन पद्धतीचा बघायला मिळतो हा संपूर्ण एकदम नवीन पद्धतीने डिझाईन केलेला आहे. हा डॅशबोर्ड डुबल टोन मध्ये आपल्याला बघायला मिळतो. ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर सीट मध्ये आपल्याला ऍडजेस्टेबल हेडरेस्ट बघायला मिळतात. या गाडीमध्ये बीच या कलर मध्ये आपल्याला चारही सीट बघायला मिळतात. परंतु ड्रायव्हरचे सीट आपल्याला मॅन्युअल या पद्धतीने ऍडजेस्ट करावे लागतात.

या गाडीमध्ये आपल्याला सहा एअरबॅक्स बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला चारही पॉवर विंडोज मिळतात. ड्रायव्हरच्या बाजूची विंडो आपल्याला ऑटो ऑफ आणि ऑटो डाऊन या पद्धतीची मिळते ‌ ड्रायव्हरच्या दरवाज्यावरती आपल्याला सॉफ्ट टच मिळते. ड्रायव्हरच्या दरवाजावरती बॉटल ठेवण्यासाठी ही जागा देण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये आपल्याला चावी अगोदर जी होती तीच मिळते याच्या मध्ये आपल्याला तीन कंट्रोल मिळतात ते लोक आणि बूट ओपन करायचे आहेत.

या गाडीमध्ये आपल्याला नवीन पद्धतीने डिझाईन केलेले स्टेरिंग विल बघायला मिळते. या स्टेरिंग मध्ये आपल्याला खूप सारे कंट्रोल देण्यात आले आहे जसे की वोल्युम अपडाऊन होम कॉल आणि भरपूर काही. या गाडीमध्ये डिस्प्ले आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीने देण्यात आलेला आहे हा डिस्प्ले आपण स्वतः ज्या पद्धतीने पाहिजेत त्या पद्धतीने कस्टमर करू शकतो. या गाडीमध्ये आपल्याला आठ इंच इन्फंट्रीमेंटचा डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले वायरलेस अँड्रॉइड ऑटो एप्पल कारपे याला सपोर्ट करतो. या गाडीमध्ये आपल्याला लेनवंच कॅमेरा मिळतो. ते फीचर अशी आहे की जेव्हा आपण इंडिकेटर देतो त्यावेळेस आपल्याला कॅमेरा मधून विजवल दिसायला सुरुवात होतात.

रिव्हर्स पार्किंग कॅमेरा खूपच चांगल्या पद्धतीने देण्यात आलेला आहे त्या कॅमेरात आपल्याला तीन मोड बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला फुल्ली ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळते. आणि ऑटोमॅटिक एसी सुद्धा मिळतो. या गाडीमध्ये आपल्याला वायातले चार्जिंगची फीचर्स देण्यात आलेले आहे. 12 होल्ड चे ॲक्सेसरीज सॉकेट आपल्याला देण्यात आलेला आहे. यूएसबी टाईपचे आपल्याला दोन फोटो देण्यात आलेले आहेत समोरच्या बाजूला च्या खाली. खालील बाजूला आपल्याला दोन कप फोल्डर देण्यात आलेले आहेत. मागच्या लोकांच्या कंफट साठी रियर एसी विंट सुद्धा देण्यात आलेले आहे.

ड्रायव्हरची साईटच्या कडच्या लोकांसाठी ग्लव बॉक्समध्ये आपल्याला खूप चांगला स्पेस देण्यात आलेला आहे. ड्रायव्हर साईट सनसेट मध्ये आपल्याला व्हॅनिटी मिरर बघायला मिळतो. या गाडीमध्ये दोन सेंटर कीबिन लाईट बघायला मिळतात ते होलीजन या पद्धतीचे आहेत. डे नाईट मिरर आपल्याला आत मध्ये बघायला रियर पॅसेंजर साठी ब्लॅक कलर मध्ये डोअर्स देण्यात आलेले आहेत. सिल्वर कलर मध्ये डोव्हर ओपनर आपल्याला बघायला मिळतो. डोवर आमरस मध्ये दोन्ही बाजूला आपल्याला पावर विंडोज चे बटन बघायला मिळते. अमरेस्ट आपल्याला हार्ड प्लॅस्टिक मध्ये मिळते. रियर पॅसेंजर केबिनमध्ये आपल्याला सीटमध्ये तीन हेडरेस्ट बघायला मिळतात. ज्या गाडीमध्ये लेकरू आणि अंडर थाई सपोर्ट हा चांगल्या पद्धतीचा देण्यात आलेला आहे.

Honda Amaze Engine Specification:

या गाडीमध्ये आपल्याला खूपच दमदार असे इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन वन पॉइंट टू लिटर नेचुरली अस्पिरेटेड फोर सिलेंडर इंजिन आहे. जे की 90 पी एस पावर आणि 110 mm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये आपल्याला फाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि रिफाइंड आणि स्मूथ सी व्ही टी ट्रान्समिशन चा ऑप्शन सुद्धा बघायला मिळतो. तर तुम्हाला कशी वाटली नवीन होंडा अमेझ आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा नक्की सांगा.

या गाडीची किंमत आपल्याला 7.99 लाखांपासून सुरू होताना बघायला मिळते.

होंडा अमेझ या गाडी बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण होंडा या कंपनीच्या ऑफिशियल पेजला भेट देऊ शकता पेजला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्याला जर का Skoda Kylaqया गाडी बद्दल अधिक माहिती बघायची असेल तर आपण येथे क्लिक करू शकता.

धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version