कार्स

Skoda Kylaq Booking Open :स्कोडा कंपनीची सर्वात धमाकेदार गाडी लॉन्च जाणून घ्या सर्व व्हेरियंट ची किंमत

Skoda Kylaq Booking Open:

स्कोडा या कंपनीने आपली नवीन कार भारतात लॉन्च केलेली आहे. या कारची बुकिंग आजपासून सुरू झालेले आहे. स्कोडा ऑटो इंडिया या कंपनीने आजपासून बुकिंग घ्यायला करायला सुरुवात केलेली आहे.ही गाडी मागच्या महिन्यांमध्ये रिव्हिल करण्यात आलेली होती.या गाडीचे प्रामुख्याने चार व्हेरियंट बाजारात लॉन्स करण्यात आलेले असून व या गाडीने संपूर्ण बाजारात धुमाकूळ घातलेला आहे.

चला तर मग आपण बघूयात या गाडीचे चार कोणते व्हेरीयंट आहेत ते.

1]Kylaq Classic :Starts At RS 7,89,000

2] Kylaq Signature: Starts at Rs 9,59,000

3]Kylaq Signature+ :Stars at Rs 11,40,000

4]Kylaq Prestige:Starts At RS 13,35,000

Skoda Kylaq Exterior:

या गाडीमध्ये आपल्याला समोर बघायला मिळते. या गाडीमध्ये एलईडी प्रोजेक्टर लॅम्प देण्यात आलेली आहेत. ही नवीन गाडी स्कोडा कुशक या गाडीच्या प्लॅटफॉर्मवर बनवलेली गेलेली आहे आहे.या गाडीची जाडी आणि रुंदी किती आहेत ती आपण पाहूयात. या गाडीची लांबी 3995mm एवढी आहे. या गाडीचे रुंदी 1783mm एवढी आहे. आणि या गाडीची उंची 1619mmएवढी आहे. या गाडीचा विल बेस आपल्याला 2566mm एवढा देण्यात आलेला आहे.

या गाडीमध्ये ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला 189mm एवढा देण्यात आलेला आहे. या या गाडीची चाकण आपल्याला 17 इंच मध्ये देण्यात आलेली आहेत व त्यांची साईज 205/55R17 एवढी आहे. या गाडीमध्ये आपल्याला सनरूफ मिळते . आणि या गाडीमध्ये आपल्याला शार्क फिन अँटिना देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला सॉलिड ब्लॅक रूप रेल मिळतात. या गाडीमध्ये मागच्या बाजूला स्कोडा हे नाव देण्यात आलेला आहे. आणि Kylaq हा मॉडेलचे बॅच देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये मागच्या खिडकीमध्ये आपल्याला वायपर मिळतो.

Skoda Kylaq Bootspace:

या गाडीमध्ये स्कोडा कंपनीद्वारे सर्वात मोठा बूट स्पेस देण्यात आलेल्या आहे. या गाडीमध्ये आपल्याला 446 liters एवढा बूट स्पेस मिळतो. या बूट स्पेस मध्ये तुम्ही तीन मोठ्या बॅग ठेवू शकता व छोटी बॅग ठेवायला जागा शिल्लक राहते. आणि जर का तुम्हाला अजून जास्त स्पीच पाहिजे असेल तर या गाडीचे सीट 60-40 अशा पद्धतीने फिलिप होतात . या गाडीच्या बूट मध्ये आपल्याला स्टेफनी टायर देण्यात आलेला आहे. या टायरची साईज 195/65R15 एवढी आपल्याला देण्यात आलेली आहे.

Skoda Kylaq Interior:

या स्कोडाच्या नवीन गाडीमध्ये खूपच चांगली अशी इंटिरियर देण्यात आलेले आहे. ही इंटिरियर स्कोडाच्या अगोदरच्या स्कोडा कुशक या गाडीची मिळत जुळत आहे. या गाडीमध्ये आपल्याला वर्टीकल आणि होरिझोंतल एअरवेंट्स मिळतात. या गाडीची स्टेरिंग टू स्पोक आपल्याला देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये आपल्याला दोन डिजिटल डिस्प्ले मिळतात. तिथे आपल्याला आठ इंच चा डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर मिळतो. दहा इंच डिस्प्ले मध्ये कंपनीने आपले नवीन ऑपरेटिंग सिस्टीम दिलेले आहे. हे ऑपरेटिंग सिस्टीम लवकर ऑपरेट करायला सोपं आहे आणि खूप जास्त रिस्पॉन्सिव्ह सुद्धा आहे.

पण या डिस्प्ले मध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट ची कमी जाणून येते. या गाडीमध्ये आपल्याला वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आलेल्या आहे. तसेच एक महत्त्वाचे फीचर्स म्हणजे वायरलेस एप्पल कार प्ले आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो हे दोन फीचर्स देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये आपल्याला पुढील सीट व्हेंटिलेटर मिळतात. या गाडीमध्ये डायव्हर्सिटी पॉवर सीट देण्यात आलेले आहे. कंपनीने पॅसेंजर साईटला सुद्धा पावर सीट दिलेली आहे. या गाडीमध्ये आपल्याला सन रूप मिळते पण ती छोटी आहे पॅनोरमिक संरुप नाही. आपल्याला कंपनीकडून थ्री सिक्सटी डिग्री रिव्हर्स कॅमेरा देण्यात आलेला नाही. फक्त आपल्याला साधा रिव्हर्स कॅमेरा मिळतो. चला तर मग महत्त्वाच्या फीचर्स गाडी बद्दल बघून घेऊयात.

या गाडीमध्ये आपल्याला keyless एन्ट्री हा ऑप्शन मिळतो. या गाडीमध्ये व्हेंटिलेटर अँड पावर सीट मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला leatherette upholstery मिळते. या गाडीच्या ऑटोमॅटिक व्हेरियंट मध्ये आपल्याला पेडल शिफ्टर्स बघायला मिळतात. या गाडीमध्ये आपल्याला क्रूज कंट्रोल चे फीचर्स देण्यात आलेला आहे. आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल हे सुद्धा देण्यात आलेले आहे.

Skoda Kylaq Image:

Skoda Kylaq Safety :

या गाडीचा सुरक्षेसाठी कंपनीने खूपच जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे. या गाडीत सर्वप्रथम सुरक्षेसाठी सहा एअरबॅक्स देण्यात आलेला आहे. त्या तुमच्या सुरक्षेसाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. तसेच सुरक्षेसाठी कंपनीने अजून भरपूर काही फीचर्स देण्यात आलेले आहेत. क्रॅश टेस्ट रेटिंग मध्ये भारत इन कॅप मध्ये या गाडीला फाइव स्टार रेटिंग मिळालेली आहे ही खूपच चांगली गोष्ट आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. या गाडीमध्ये आपल्याला हिल होल्ड असिस्ट हे फीचर मिळतं या फीचर्स काम असं आहे की चढायला गाडी मागे जात नाही एका जागेवर थांबते ब्रेक नाही दाबलं तरी.

कंपनीने ब्रेक साठी आपल्याला ABS with EBD ही टेक्नॉलॉजी दिली आहे. या गाडीमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स स्टेबिलिटी कंट्रोल हे सुद्धा मिळतं. या गाडीमध्ये आपल्याला अजून ISOFIX Child seat Mount हे फीचर्स देण्यात आलेले आहे. हे फीचर लहान मुलांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची असून कंपनीने खूप चांगले काम केलेले आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त उपयोगी पडणारे म्हणजेच ऑटो लाईट्स आणि ऑटो वायपर्स हे सुद्धा फीचर कंपनीने आपल्याला दिलेले आहे.

Skoda Kylaq Overview:

या गाडीमध्ये आपल्याला दरवाजा खूपच जास्त स्पेस देण्यात आलेले आहेत. व दरवाजामध्ये आपल्याला चारी विंडोची कंट्रोल देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये आपल्याला खूपच मोठा ग्लोब बॉक्स देण्यात आलेला आहे. या गाडीमध्ये आपल्याला कफ होल्डर आणि सेंट्रल स्टोरेज युनिट मिळते. या गाडीमध्ये थोड्याफार ठिकाणी लो क्वालिटीचे प्लास्टिक वापरलेले गेलेले आहे. या गाडीचे इंटिरियर मध्ये छोटे छोटे टचेस देण्यात आलेले आहेत. या गाडीमध्ये दरवाजाच्या बाजूला मिरर कंट्रोल याचे बटन सुद्धा मिळते. या गाडीमध्ये ड्रायव्हरला खूपच जास्त असा स्पेस कंपनीने देण्यात आलेला आहे त्यामुळे ड्रायव्हर कम्फर्टेबल गाडी चालू शकतो.

या गाडीमध्ये खूपच चांगला स्पेस आहे. या गाडीमध्ये आपल्याला ड्रायव्हर साठी डेट पेडल मिळेल हे सुद्धा मिळते. या गाडीमध्ये आपल्याला मागील सी ट साठी लेग रूम खूपच असा कमी मिळतो. या गाडीमध्ये पण आपल्याला खूपच चांगला अंडर थाई सपोर्ट मागच्या सीट मध्ये मिळतो. आणि हाय सेटिंग पोझिशन सुद्धा आहे. मागे सीट मध्ये आपल्याला आम रेस्ट आणि हेड रिस्ट हे सुद्धा मिळते. या गाडीमध्ये रेलवेंट मागच्या पॅसेंजर साठी दिलेत आलेले आहे या गाडीमध्ये अजून दोन यूएसबीसी पोर्ट मागील पॅसेंजर साठी देण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये केबिन लाईट सुद्धा देण्यात आलेले आहे. ही गाडी चार लोकांसाठी कम्फर्टेबल आहे पण पाच लोकांसाठी कम्फर्टेबल नाहीये.

Skoda Kylaq Suspension And Breaks:

या गाडीमध्ये आपल्याला खूपच चांगले असे ब्रिक्स आणि सस्पेन्शन बघायला मिळतात. या गाडीचे सस्पेन्शन हे खूपच असे स्मूथ आहे आणि सॉफ्टर असे आहे. या गाडीचे सस्पेन्शन बेस्ट इन द सिमेंट आपल्याला बोलता येईल.

या गाडीच्या सस्पेन्शनमुळे खडबड रस्त्यावर ही सुद्धा आपल्याला खूपच चांगला असा कम्फर्ट मिळतो. या गाडीमध्ये आपल्याला पुढील बाजूच डिस्क ब्रेक मिळतात व मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतात. तसेच सगळ्या दृष्टीने बघितल्यावर आपल्याला ब्रिक्स आणि सस्पेन्शन खूपच चांगली कंपनीने दिलेले आहेत.

Skoda Kylaq Engine:

गाडीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गाडीची इंजिन असते तर चला तर बघुयात या गाडीमध्ये आपल्याला कोणते आणि कसली इंजिन दिलेले आहे. या गाडीमध्ये आपल्याला वन लिटर टर्बो पेट्रोल,थ्री सिलेंडर ,999cc हे दमदार इंजिन मिळते. ही हे इंजिन 115hp एवढी पावर जनरेट करतो. व या इंजिनच्या टॉर्क 178NM एवढा देण्यात आलेला आहे.

या इंजिन मध्ये आपल्याला ट्रान्समिशनचे दोन ऑप्शन मिळतात ते असे आहेत की 6-Speed Manual/6-speed auto. ही गाडी शून्य पासून ते 100 चे स्पीड गाठायला फक्त 10.5 सेकंद एवढा वेळ घेते. परफॉर्मन्सच्या दृष्टीने बघितले हे इंजिन खूपच दमदार असे आहे. या इंजिनमुळे या गाडीला फंड टू ड्राईव्ह असे कॅरेक्टर मिळून जाते.

जर का तुम्हाला या गाडीची बुकिंग करायची असेल तर तुम्ही स्कोडा या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन बुकिंग करू शकता बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.

जर का तुम्हाला इलेक्ट्रिस स्कूटरमध्ये इंटरेस्ट असल्यास तुम्ही होंडा एक्टिवा ई ही स्कूटर नक्की चेक करा. या स्कूटर बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तर सांगा तुम्हाला ही गाडी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version